बॅंकेचे व्यवहार करण्याआधी हे वाचा ! 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे
ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची
Mar 15, 2021, 07:38 AM ISTनवी दिल्ली । देशातील बॅंक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 29, 2018, 01:08 PM ISTसेहवागचा पुन्हा 'ट्विटर' शॉट, बॅंक कर्मचारी दुखावले
भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेद्र सेहवाग निवृत्तीनंतरही कायम चर्चेत असतो. वेगवेगळ्या प्रसंगांवर मिश्किल ट्विट करणं सेहवागला आवडत.
Feb 5, 2018, 09:31 PM ISTबँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ
आता बँक कर्मचाऱ्यांसाठी एक खूष खबर आहे. गेले अनेक महिने सुरु असलेल्या वाटाघाटीनंतर आता अखेर इंडियन बँक असोसिएशन अर्थात आयबीए आणि यूनायटेड फोरम ऑफ बँक्स यांच्यात सोमवारी नव्या करारावर सह्या होणार आहेत.
May 23, 2015, 06:55 PM ISTबॅंक कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ, दोन शनिवारी पूर्णवेळ कामकाज
लाखो बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा तिढा सुटला असून भरघोस पगारवाढ होणार आहे. तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बॅंका बंद राहणार असून पहिल्या आणि तसऱ्या शनिवारी बॅंक पूर्णवेळ सुरु राहणार आहे.
Feb 24, 2015, 02:40 PM IST