जोहान्सबर्ग । दहाव्या ब्रिक्स परिषदेला सुरुवात
जोहान्सबर्ग । दहाव्या ब्रिक्स परिषदेला सुरुवात
Jul 26, 2018, 11:48 PM ISTशेजारचा देश दहशतवादाचा गड, मोदींचं पाकिस्तानवर टीकास्त्र
गोव्यात भरलेल्या आठव्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला.
Oct 16, 2016, 04:39 PM IST'एक जुना मित्र दोन नव्या मित्रांपेक्षा चांगला असतो'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2016, 12:01 AM ISTब्रिक्स परिषदेत भारत-चीनमध्ये दहशतवाद, NSGवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यामध्ये ब्रिक्स परिषदेत दहशतवाद आणि NSG च्या मुद्द्यावर चर्चा झाली.
Oct 15, 2016, 11:40 PM IST'एक जुना मित्र दोन नव्या मित्रांपेक्षा चांगला असतो'
एक जुना मित्र दोन नव्या मित्रांपेक्षा चांगला असतो, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाला लगावला आहे.
Oct 15, 2016, 11:08 PM ISTसंरक्षण, पायाभूत सुविधांसह भारत-रशियामध्ये 16 करार
गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेत भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये तब्बल 16 करार झालेत. भारत-रशियामध्ये झालेल्या महत्वाच्या करारात संरक्षण, पायाभूत सुविधा, विज्ञान, रिसर्च, अंतराळ संशोधन आदींचा समावेश आहे.
Oct 15, 2016, 05:12 PM ISTगोव्यात ब्रिक्स परिषदेची तयारी पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2016, 11:10 AM ISTब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर गोव्यात कडेकोड सुरक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2016, 09:29 AM ISTब्रिक्स परिषदेत मुंबईच्या प्रश्नावर चर्चा : मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2016, 09:46 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये दाखल
ब्रिक्स राष्ट्रांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये दाखल झालेत. आजपासून या परिषदेला सुरुवात होतेय. मोदींसह ब्रिक्सचे सदस्य राष्ट्र असलेल्या ब्राझिल, रशिया, चिन आणि दक्षिण आफ्रिकाचे अध्यक्षही उपस्थित राहणार आहेत.
Jul 15, 2014, 12:24 PM ISTअमेरिकेच्या इराण कारवाईवर 'ब्रिक्स’ची चिंता
अमेरिकेचा हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली असल्याबद्दल चिंता व्यक्त करून भारत, चीन, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या देशांनी, इराणविरुद्ध कोणत्याही लष्करी कारवाईचे भीषण परिणाम होतील, असा गंभीर इशारा दिला आहे.
Mar 30, 2012, 11:57 AM IST