भाज्यांना कवडीमोल दर, कोथिंबीर रस्त्यावर फेकली
कोथिंबिरीसह भाज्यांना कवडीमोल दर (Vegetable prices) मिळत आहे. शेतकऱ्यांवर कोथिंबीर (cilantro) रस्त्यावर फेकून देण्याची वेळे आली आहे.
Dec 4, 2020, 09:19 PM ISTनवी मुंबई । भाज्यांच्या किमतीत मोठी वाढ
नवी मुंबई येथील मार्केटमध्ये भाज्यांच्या किंमती मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
Jul 4, 2019, 03:55 PM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर गडगडले
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर गडगडले आहेत. मात्र दर कमी होण्यासाठी वाढलेली आवक हे कारण असलं तरी आणखी एक अजब कारण आहे. काय आहे हे दुसरं कारण पाहा हा रिपोर्ट
Nov 24, 2017, 10:53 PM ISTभाज्यांचे दर गगणाला, गृहिणींचं बजेट कोलमडलं
जून महिना अर्धा सरला असला तरी मान्सून काहीसा लांबलाय आणि भाज्यांची आवकही कमालीची रोडावली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागलीय. बहुतांश भाजांनी शंभरी पार केल्यामुळे गृहिणींचं बजेट पूर्णतः कोलमडलंय.
Jun 15, 2016, 10:42 PM ISTमुंबईत भाजी महागली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2015, 10:35 AM ISTमुंबईत भाजीचे दर गगनाला भिडलेत
ऐन पावसाळ्यात मुंबईत भाजीपाल्याच्या दरांनी टोक गाठलंय. गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात रोजच्या जेवणातल्या भाज्याचें दर सरसरी ४५ टक्क्कयांनी वाढलेत.
Jun 16, 2015, 09:40 AM ISTगारपीटमुळे भाजी दरात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2014, 07:54 PM IST