भायखळा जेल

भायखळा जेल सुरक्षेचा प्रश्न गंभीर - मुंबई उच्च न्यायालय

भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेट्ये हिच्या मृत्यूनंतर जेलच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयनं नोंदवलं आहे. 

Jun 30, 2017, 06:33 PM IST

तिच्या गुप्तांगावर लोखंडी रॉडने झाली होती मारहाण - इंद्राणीची धक्कादायक माहिती...

 भायखळा तुरुंग आहे की लैंगिक अत्याचाराची छळ छावणी आहे असा प्रश्न आता पडायला लागलाय....मंजुला शेट्ये हत्येप्रकरणी रोज नवीन धक्कादायक माहिती पुढे येतेय. 

Jun 28, 2017, 06:22 PM IST

कैदी मंजुळा शेट्येची हत्या, गुन्हा दाखल होऊन एकालाही अटक नाही!

भायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजुळा शेट्येची हत्या होऊन ४ दिवस उलटलेत. या प्रकरणी भायखळा जेलच्या अधिक्षक मनीषा पोखरकरसह एकूण ६ जणांवर ३०२ चा गुन्हा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल होऊनही अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही. यामुळे मुंबई पोलीस निःपक्षपातीपणे तपास करताहेत का? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. 

Jun 27, 2017, 08:22 PM IST