शिखर धवनला वेस्ट इंडिजच्या बॉलरचं 'जशास तसं' उत्तर
भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि अंबाती रायडूनं शानदार शतक केलं.
Oct 29, 2018, 10:09 PM ISTपराभवाचा बदला! भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा
टाय झालेली दुसरी वनडे आणि तिसऱ्या वनडेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला भारतीय टीमनं घेतला आहे.
Oct 29, 2018, 08:43 PM ISTस्वस्तात आऊट झाल्यावरही विराटचं रेकॉर्ड
भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि अंबाती रायडूनं शानदार शतक केलं.
Oct 29, 2018, 07:41 PM ISTरोहितचं २१वं शतक, एवढ्या दिग्गजांचं रेकॉर्ड तुटलं
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं शानदार दीडशतकी खेळी केली.
Oct 29, 2018, 07:02 PM ISTरोहित-रायुडूची शतकं, वेस्ट इंडिजला विजयासाठी ३७८ रनची गरज
रोहित शर्मा आणि अंबाती रायुडूच्या शतकांमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं मोठी धावसंख्या उभारली आहे.
Oct 29, 2018, 05:38 PM ISTरोहित शर्माचं २१वं शतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं शानदार शतक केलं आहे.
Oct 29, 2018, 04:14 PM ISTमुंबईच्या रस्त्यावर क्रिकेट खेळतोय हा दिग्गज खेळाडू
मुंबईमध्ये क्रिकेट खेळायला मैदानाची गरज नाही. इथल्या गल्ली बोळांमध्ये आणि चाळींमध्येही क्रिकेट खेळलं जातं.
Oct 28, 2018, 11:35 PM ISTभारत-विंडीज चौथी वनडे सोमवारी, विराट सेनेपुढे मोठी आव्हानं
भारत आणि विंडीजमधील चौथा एकदिवसीय सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानावर सोमवारी रंगणार आहे.
Oct 28, 2018, 07:13 PM ISTविराट-रोहितशी चर्चेनंतर धोनी टी-२०मधून बाहेर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पुण्यातल्या तिसऱ्या वनडे आधी बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया दौरा आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा केली.
Oct 28, 2018, 04:27 PM ISTवेस्ट इंडिजविरुद्धच्या उरलेल्या ३ मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा
वेस्ट इंडिजविरुद्धच्या उरलेल्या ३ मॅचसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे.
Oct 25, 2018, 04:47 PM ISTविराटची एक चूक भारताला महाग पडली
भारत आणि वेस्ट इंडिजमधली दुसरी वनडे टाय झाली आहे.
Oct 25, 2018, 04:26 PM ISTशाय होपनं भारताचा विजय हिसकावला, रोमांचक मॅच टाय
भारत आणि वेस्ट इंडिजमधली दुसरी वनडे टाय झाली आहे.
Oct 24, 2018, 10:08 PM ISTभारताची पहिली इंजिन नसलेली ट्रेन, २९ तारखेला रुळावर येणार
भारताची पहिलीच इंजिन नसलेली ट्रेन २९ ऑक्टोबरला रुळावर परिक्षणासाठी येणार आहे.
Oct 24, 2018, 08:55 PM ISTविराटचं आणखी एक खणखणीत शतक, वेस्ट इंडिजला ३२२ रनचं आव्हान
विराट कोहलीच्या खणखणीत शतकामुळे भारतानं वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी ३२२ रनचं आव्हान ठेवलं आहे.
Oct 24, 2018, 05:33 PM ISTविराटचं वनडेत आणखी एक शतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटनं आणखी एक शतक झळकावलं आहे.
Oct 24, 2018, 05:05 PM IST