भारत

वनडे क्रमवारीत विराटबरोबर आणखी एक भारतीय पहिल्या क्रमांकावर

आयसीसीनं घोषित केलेल्या वनडेच्या नव्या क्रमवारीमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

Oct 8, 2018, 07:39 PM IST

आयसीसीच्या पाणी पिण्याच्या नव्या नियमामुळे विराट हैराण

पहिल्या टेस्टमध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा इनिंग आणि 272 रननी पराभव केला.

Oct 8, 2018, 05:18 PM IST

वेस्ट इंडिजच्या वनडे आणि टी-20 टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी वेस्ट इंडिजच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Oct 8, 2018, 04:45 PM IST

2019 मध्ये या कर्मचाऱ्यांचं वेतन सर्वाधिक वाढणार!

इंधनाचे वाढत चाललेले दर आणि वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रासलेली आहे.

Oct 7, 2018, 08:36 PM IST

मोदी म्हणतात, देश-विदेशातील गुंतवणुकदारांसाठी सर्वोत्तम संधी हीच...

'या सिस्टममुळे देशात सर्वात मोठा टॅक्स रिफॉर्म शक्य'

Oct 7, 2018, 02:59 PM IST

वायुसेनेच्या विमानाचा अपघात, पायलटनं उडी घेत वाचवला स्वत:चा जीव

दुर्घटनाग्रस्त विमान दोन आसनी आहे

Oct 5, 2018, 10:57 AM IST

सात रोहिंग्यांना म्यानमार धाडणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

या सात जणांना गुरुवारी म्यानमार धाडण्यात येणार आहे

Oct 4, 2018, 11:31 AM IST

वेस्ट इंडिज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, धवनला डच्चू

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Sep 30, 2018, 03:04 PM IST

सार्कच्या बैठकीतून सुषमा स्वराज निघून गेल्या आणि...

न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी भरलेल्या सार्कच्या बैठकीतून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज निघून गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना टाळण्यासाठी त्या निघून गेल्याची चर्चा आहे. 

Sep 29, 2018, 08:10 PM IST

भारत आशिया कप विजेता, रोमांचक सामन्यात बांगलादेशला मात

 चेंडूवर टीम इंडियाने हे लक्ष्य पूर्ण करत आशिया कपवर आपलं नावं कोरलं. 

Sep 29, 2018, 08:12 AM IST

आशिया कप 2018 : बांग्ला टायगर्सवर मात करत टीम इंडिया सातव्यांदा खिताब पटकावणार?

आशिया चषकाच्या अंतिम फेरीत टीम इंडियाला बांग्ला टायगर्सच्या आव्हानाला सामोर जावं लागणार आहे. पाकिस्तानला परास्त करत बांग्लादेशनं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्यामुळे बांग्लादेशला कमी लेखण्याची चूक टीम इंडिया करणार नाही.

Sep 28, 2018, 01:41 PM IST

फायनलपूर्वीच बांग्लादेशनं असा जिंकलाय 'वर्ल्डकप'...

... आणि प्रेक्षकांची मनंही!

 

Sep 28, 2018, 09:32 AM IST

'आशिया कप'मधून पाकिस्तान बाहेर, फायनलमध्ये भिडणार भारत - बांग्लादेश

 पाकिस्तानला टूर्नामेंटमधून बाहेर पडावं लागलंय

Sep 27, 2018, 10:43 AM IST