पाहा, या चिमुकल्या सरदाराचा व्हिडिओ का होतोय व्हायरल
मॅच टाय झाल्यानंतर मैदानावर उपस्थित असलेला हा चिमुरडा रडताना दिसला होता
Sep 26, 2018, 02:27 PM ISTभारत-पाकिस्तान सामन्यातील ‘या’ खेळाडूचं लोटांगण व्हायरल, पाहा धमाल मीम्स
सामन्यातील आणखी एक प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 25, 2018, 05:51 PM IST७२ तासांनंतर बचावकार्यात यश, अभिलाष टॉमी यांची सुखरुप सुटका
शुक्रवारी दक्षिण हिंदी महासागरात आलेल्या वादळानंतर हे संकट ओढवलं होतं.
Sep 24, 2018, 07:04 PM ISTहरलेल्या पाकिस्तानच्या संघावर नेटकऱ्यांचा हल्लाबोल
मीम्स आणि फोटोंचा वापर करत केलेले हे ट्विट पाहा
Sep 24, 2018, 11:12 AM ISTचर्चा रद्द झाल्याने इम्रान खान यांचे ट्विट, भारत अहंकारी आहे !
पाकिस्तानने भारत अहंकाही आहे, असे म्हणत उलच्या बोंबा मारण्यास सुरुवात केलेय
Sep 22, 2018, 11:06 PM ISTखेळाडूच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही येत नाही इंग्रजी!
आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेटनं पराभव केला.
Sep 22, 2018, 06:12 PM ISTराजकारणात येणार का? राहुल द्रविडनं दिलं उत्तर
राजकारणामध्ये येणार का? असा प्रश्न भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला विचारण्यात आला.
Sep 22, 2018, 04:55 PM ISTइतरांपुढे स्वत:ला सिद्ध करण्याची मला गरज नाही- रवींद्र जडेजा
येत्या काळात तो आपला फॉर्म टीकवण्यात यशस्वी होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Sep 22, 2018, 03:41 PM IST'ऑस्कर'साठी भारताकडून या सिनेमाची निवड
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं ही घोषणा केलीय
Sep 22, 2018, 02:12 PM ISTतणाव - झोप नियंत्रण फिचर्ससहीत 'गॅलक्सी वॉच' लॉन्च
'एक्सिनोज 9110 ड्युएल कोअर 1.15 गीगाहर्टज' प्रोसेसरसहीत
Sep 22, 2018, 10:58 AM ISTभारताकडून परराष्ट्र मंत्र्यांची बैठक रद्द, पाकची आगपाखड
'जगानं हे पाहायला हवं की पाकिस्ताननं स्थितीनुसार सकारात्मक मार्ग स्वीकारलाय...'
Sep 22, 2018, 09:40 AM ISTआशिया कप : भारतानं बांगलादेशला लोळवलं
पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर आता भारतीय टीमनं बांगलादेशलाही लोळवलं आहे.
Sep 21, 2018, 11:47 PM ISTआशिया कप : रविंद्र जडेजाचं धडाक्यात पुनरागमन, बांगलादेश १७३ रनवर ऑल आऊट
तब्बल वर्षभरानंतर भारतीय वनडे टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजानं शानदार कामगिरी केली आहे.
Sep 21, 2018, 08:50 PM ISTकेदार जाधवच्या बॉलिंगवरून भाजप-काँग्रेस भिडले!
आशिया कप २०१८ मध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेटनं धुव्वा उडवला.
Sep 21, 2018, 06:22 PM ISTभारत - पाकिस्तान होऊ घातलेली चर्चा रद्द
भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये न्यूयॉर्क येथे होऊ घातलेली चर्चा रद्द करण्यात आली आहे. भारताने चर्चेची तयारी दाखवल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Sep 21, 2018, 06:19 PM IST