पाचव्या टेस्टमध्येही इंग्लंड मजबूत स्थितीत, दिवसाअखेर १५४ रनची आघाडी
भारताविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंड मजबूत स्थितीत पोहोचली आहे.
Sep 9, 2018, 11:15 PM ISTजडेजा-विहारीच्या संघर्षानंतर भारत २९२ वर ऑल आऊट
रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारीच्या संघर्षानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये भारताचा ऑल आऊट झाला.
Sep 9, 2018, 07:44 PM ISTजेम्स अंडरसनवर कारवाई, १५ टक्के मानधन कापणार
इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसनवर आयसीसीनं कारवाई केली आहे.
Sep 9, 2018, 06:14 PM ISTपहिलीच टेस्ट खेळणाऱ्या हनुमा विहारीचं अर्धशतक, भारताचा संघर्ष सुरूच
आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या हनुमा विहारीनं अर्धशतक झळकावलं आहे.
Sep 9, 2018, 05:18 PM ISTलोकेश राहुलची द्रविडच्या रेकॉर्डशी बरोबरी, विक्रम करण्याची आणखी एक संधी
भारताचा ओपनिंग बॅट्समन लोकेश राहुल इंग्लंड दौऱ्यात खराब फॉर्ममध्ये आहे.
Sep 9, 2018, 04:57 PM ISTआशिया कपची सहावी टीम ठरली!
इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज संपल्यानंतर भारत आशिया कपसाठी रवाना होईल.
Sep 9, 2018, 04:12 PM ISTबाजवांचा बाजा वाजवण्याचे काम ५६ इंची छातीचा दावा करणारे करतील का? - शिवसेना
बाजवांचा बाजा वाजवण्याचे काम ५६ इंची छातीचा दावा करणारे करतील का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
Sep 8, 2018, 05:33 PM ISTव्हिडिओ : ओवल मैदानावर दिसलेला माल्ल्या भारतात परतण्याविषयी म्हणतो...
भारत सरकार माल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नात आहे
Sep 8, 2018, 08:54 AM ISTपाकिस्तान लष्कर प्रमुखांची भारताला धमकी
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवाने काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताला धमकी दिलीय.
Sep 7, 2018, 11:23 PM ISTखुशखबर : लवकरच भारतीयांसाठी करतारपूर गुरुद्वारा खुलं होणार
Sep 7, 2018, 04:11 PM ISTसिद्धूंची मेहनत फळाला आली, 'गुरुनानक' पुण्यतिथीला पाककडून 'अनोखी' भेट
'झप्पीशी याचा काहीही संबंध नाही ही तर बाबांची कृपा आहे'
Sep 7, 2018, 01:02 PM ISTभारत Vs इंग्लंड : शेवटची टेस्ट मॅच, एलिस्टर कुकसाठीही
आयोजक इंग्लंड टीमलाही ही मॅच जिंकणं महत्त्वाचं ठरेल
Sep 7, 2018, 10:23 AM ISTभारत - अमेरिका यांच्यातल्या संबंधांचा नवा अध्याय
भारत आणि अमेरिका यांच्यातल्या नव्या संबंधांमध्ये नवा अध्याय लिहिण्याच्या हेतूनं दिल्लीत दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची एकत्र बैठक
Sep 6, 2018, 11:17 PM ISTरुपयाची घसरण सुरुच, देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर चिंता उत्पन्न करणारी स्थिती
सलग सातव्या दिवशी झालेल्या घसरणीमुळे एका डॉलरचं मूल्य ७२ रुपयांच्या घरात गेलंय. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर चिंता उत्पन्न करणारी ही स्थिती आहे.
Sep 6, 2018, 10:47 PM ISTपाकनं दहशतवाद रोखला तर आम्हीही नीरज चोपडा बनू - सेनाप्रमुख
'सुरूवात त्यांच्याकडून व्हायला हवी, त्यांना दहशतवादाला लगाम घालावी लागेल'
Sep 6, 2018, 11:33 AM IST