एकही टेस्ट न खेळता हनुमा विहारी ब्रॅडमनच्या रेकॉर्डच्या यादीत
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या टेस्ट मॅचसाठी पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारीची निवड झाली आहे.
Aug 25, 2018, 06:54 PM ISTभाजप आणि आरएसएस देशात द्वेष पसरवत आहेत - राहुल गांधी
राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएस यांच्यावर जहरी टीका केलेय. संघ आणि भाजप देशात द्वेष पसरवत आहेत.
Aug 24, 2018, 07:41 PM IST'एशियन गेम्स'मध्ये हिना सिद्धूला कान्स्य... भारताला १० वं पदक
चीनी शूटर कियान वांग यानं २४०.३ अंकांसोबत हे मेडल जिंकलंय
Aug 24, 2018, 12:38 PM ISTरोहन बोपण्णा आणि दिविज जोडीनं भारताला दिलं सहावं सुवर्ण
भारताने कझाकिस्तान जोडीवर ६-३, ६-४ अशी मात करत हा विजय मिळवला आहे.
Aug 24, 2018, 12:19 PM ISTशेवटच्या २ टेस्ट मॅचसाठी भारतीय टीममध्ये मोठे बदल
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे.
Aug 22, 2018, 11:23 PM ISTVideo: विराट कोहलीचा हा जबरदस्त कॅच पाहिलात का?
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा २०३ रननी दणदणीत विजय झाला.
Aug 22, 2018, 11:00 PM ISTभारतीय निवड समितीमध्ये आणखी दोघांचा समावेश
भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीमध्ये आणखी दोघांचा समावेश करण्यात आला आहे.
Aug 22, 2018, 10:24 PM ISTलोकेश राहुलकडून अजिंक्य रहाणेचं रेकॉर्ड तुटता तुटता राहिलं!
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा २०३ रननी विजय झाला.
Aug 22, 2018, 08:55 PM ISTविराट 'मॅन ऑफ द मॅच', पण हा खेळाडू ठरला विजयाचा हिरो
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं जबरदस्त विजय मिळवला.
Aug 22, 2018, 08:13 PM IST३२ वर्षातला सर्वात मोठा विजय, मॅचमध्ये झाली ही ५ रेकॉर्ड
भारतानं इंग्लंडविरुद्धची तिसरी टेस्ट मॅच जिंकून इतिहास घडवला.
Aug 22, 2018, 06:30 PM ISTसिद्धूंचा सल्ला, भारत-पाकिस्तानच्या या टीममध्ये घ्या क्रिकेट मॅच
भारताचे माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू नुकतेच इम्रान खान यांच्या शपथविधीला पाकिस्तानमध्ये जाऊन आले.
Aug 22, 2018, 05:55 PM ISTविराट कोहलीनं मोडला सौरव गांगुलीचा विक्रम
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.
Aug 22, 2018, 04:30 PM ISTतिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे.
Aug 22, 2018, 03:59 PM ISTइंग्लंडविरुद्धची तिसरी टेस्ट जिंकण्यापासून भारत एक विकेट दूर
इंग्लंडविरुद्धची तिसरी टेस्ट जिंकण्यापासून भारत फक्त एका विकेटनं दूर आहे.
Aug 21, 2018, 11:48 PM ISTविराट कोहलीची सेहवागच्या रेकॉर्डशी बरोबरी
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं.
Aug 21, 2018, 09:45 PM IST