सचिन आणि विराटच्या या शतकाचा 'योगायोग'
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक झळकवलं.
Aug 21, 2018, 09:03 PM ISTइंग्लंडनं ४ विकेट गमावल्या, भारत आजच जिंकणार?
तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं ठेवलेल्या ५२१ रनचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था आणखी वाईट झाली आहे.
Aug 21, 2018, 06:02 PM ISTईशांत शर्माचे चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडला धक्के
तिसऱ्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच ईशांत शर्मानं इंग्लंडला धक्के दिले आहेत.
Aug 21, 2018, 04:24 PM ISTभारतच्या सेटवरुन सलमानने शेअर केला आईसोबतचा 'हा' खास व्हिडिओ
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान सध्या भारत सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
Aug 21, 2018, 03:41 PM IST१८ व्या आशियाई स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्ण पदक
भारतानं केली तिसऱ्या सुवर्ण पदकाची कमाई
Aug 21, 2018, 02:28 PM ISTतिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, मॅचवर भारताची पकड आणखी मजबूत
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टचा तिसरा दिवस भारताचा होता.
Aug 20, 2018, 11:26 PM ISTतिसऱ्या टेस्टमध्ये भारत भक्कम स्थितीत, इंग्लंडला विजयासाठी ५२१ रनची गरज
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Aug 20, 2018, 10:37 PM ISTविराटचं आणखी एक शतक, भारताची आघाडी ४५०वर
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं आहे.
Aug 20, 2018, 08:53 PM IST'कपील देव बनायचं नाही, हार्दिक पांड्याच राहू द्या'
हार्दिक पांड्याच्या वादळी बॉलिंगमुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारत मजबूत स्थितीमद्ये पोहोचला आहे.
Aug 20, 2018, 08:34 PM ISTशिखर धवननं तोडलं ६६ वर्ष जुनं नकोसं रेकॉर्ड
इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं पहिल्या दोन मॅच हारल्या.
Aug 20, 2018, 06:26 PM ISTमायकल होल्डिंगची पोटदुखी, काळी पट्टी बांधल्यावरून भारतीय टीमवर निशाणा
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीम दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरली.
Aug 20, 2018, 05:58 PM IST'कचरा' म्हणणाऱ्या खेळाडूची भारतीय बॉलरनी बोलती बंद केली
पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमनं जोरदार पुनरागमन केलं आहे.
Aug 20, 2018, 05:08 PM ISTतिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु, भारताची आघाडी ३०० च्या पुढे
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे.
Aug 20, 2018, 04:01 PM ISTतिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये, आघाडी ३०० रनच्या जवळ
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Aug 19, 2018, 11:49 PM ISTबजरंगची सुवर्ण कामगिरी, भारताला आशियाई स्पर्धेत पहिलं गोल्ड
कुस्तीपटू बजरंग पुनियानं भारताला यंदाच्या आशियाई स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.
Aug 19, 2018, 10:31 PM IST