भारत

भारताकडून आता श्रीलंकेलाही 'कोरोना लस'चे गिफ्ट

भारताकडून (India) आता श्रीलंकेलाही (Sri Lanka ) लसींचं (Corona vaccine) गिफ्ट दिले जात आहे.  

Jan 28, 2021, 09:24 AM IST

भारतात दाखल होणार आणखी ३ राफेल विमाने, फ्रान्समधून रवाना

 भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार.

Jan 27, 2021, 09:47 PM IST

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झालं होतं वडिलांचं निधन, भारतात येताच कब्रिस्तानमध्ये गेला सिराज

भारतात परतल्यानंतर त्याने प्रथम वडिलांच्या कबरवर जावून त्यांचं दर्शन घेतलं.

Jan 21, 2021, 08:53 PM IST

Ind vs Eng : भारताविरुद्ध पहिल्या २ टेस्ट सामन्यांसाठी इंग्लंड संघाची घोषणा

इंग्लंडच्या संघानेही दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे.

Jan 21, 2021, 08:37 PM IST

India vs England Test Series : इंग्लंड दौरा, कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

इंग्लंड ( England ) दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटीसाठी ( Test Series ) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. (India vs England Test Series )  

Jan 20, 2021, 07:23 AM IST

IND vs AUS : ब्रिस्बेनवर भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय, पंत-गिलची दमदार फलंदाजी

भारताने (India) कसोटी क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाला (Australia ) त्यांच्या भूमित पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.  

Jan 19, 2021, 01:28 PM IST

भारताची ताकद वाढली, चीन आणि पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी

आता बातमी चीन (China) आणि पाकिस्तानला (Pakistan) धडकी भरवणारी.  (Indian Army gets ready for 'swarm' drone attacks )

Jan 16, 2021, 08:59 PM IST
 WHO Remove Jammu Kashmir And Ladakh In Indian Map PT3M50S

WHO नकाशातून जम्मू काश्मीर, लडाख भारतापासून वेगळे

WHO नकाशातून जम्मू काश्मीर, लडाख भारतापासून वेगळे

Jan 16, 2021, 10:35 AM IST

पाकिस्तानचे नवे षडयंत्र, गुप्त भुयारातून घुसखोरीचा डाव

भारतात 9India ) घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा (Pakistan) आणखी एक प्रयत्न फसला आहे. 

Jan 15, 2021, 09:14 PM IST

भारताच्या ३ महत्त्वाच्या व्यक्तींचा पाकिस्तानला कडक शब्दात इशारा

काश्मीरमध्ये आजही दहशतवादी कारवाया सुरूच आहेत.

Jan 13, 2021, 04:34 PM IST

पाकिस्तानचे कटकारस्थान, तब्बल 400 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात

सीमेवर पाकिस्तानच्या (Pakistani terrorist) कुरापती सुरूच असताना आता एका मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. 

Jan 9, 2021, 06:36 PM IST

Ind vs Aus: तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची स्थिती बळकट

 भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs AUS 3rd Test)  सुरु आहे. तिसऱ्या दिवस अखेर सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाची स्थिती बळकट झाली आहे. 

Jan 9, 2021, 01:55 PM IST

राज्यात बर्ड फ्लू नाही, देशभरात भीती पसरली

बर्ड फ्लूच्या (Bird Flu) वाढत्या फैलावामुळे देशभरात भीती पसरली आहे. अनेक राज्यांमध्ये कोंबड्यांची कत्तल केली जात आहे. 

Jan 7, 2021, 08:14 PM IST