Coronavirus : अमेरिकेकडून भारताला ५.९ मिलियन डॉलरची मदत
जगभरात कोरोनाचा थैमान सुरू
Apr 17, 2020, 07:37 AM ISTजगातल्या या दिग्गज देशांना भारताकडून औषधाचा पुरवठा
आतापर्यंत ५५ देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पाठवले
Apr 16, 2020, 08:41 PM ISTCorona : लॉकडाऊनने कोरोनाचा पराभव होणार नाही- राहुल गांधी
लॉकडाऊनविषयी त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.
Apr 16, 2020, 01:50 PM IST
कोरोनाचे संकट : चीनकडून भारताला मदत, ६.५ लाख किट्सचा पुरवठा
चीनकडून आता भारताला मदत करण्यात आली आहे.
Apr 16, 2020, 01:13 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलेली 'प्लाझ्मा थेरपी' नेमकी काय आहे?
कोरोनाशी लढण्यासाठी प्लाझ्मा थेरपी किती फायदेशीर?
Apr 15, 2020, 11:38 PM ISTलॉकडाऊनमुळे फिल्म इंडस्ट्रीला इतका मोठा फटका
लॉकडाऊन संपल्यानंतरही बॉलीवूडसमोर चिंता
Apr 15, 2020, 07:05 PM ISTदेशात कोरोनाचे १७० जिल्हे हॉटस्पॉट; मात्र कम्युनिटी ट्रान्समिशन नाही - आरोग्य मंत्रालय
देशात आतापर्यंत 11933 कोरोनाबाधित आढळले आहेत.
Apr 15, 2020, 05:53 PM ISTLockdown : महागाई दर घटला; भाज्यांच्या दरांतही घसरण
कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलेलं असतानाच....
Apr 15, 2020, 03:21 PM ISTकोरोनाशी लढण्यासाठी टास्क फोर्स, आर्थिक संकटासाठी दोन टीम, मुख्यमंत्र्यांची घोषणा
कोरोनाशी लढण्यासाठी राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.
Apr 14, 2020, 09:05 PM ISTमोदींपासून राजपर्यंत सगळे सोबत, राजकारण करू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
Apr 14, 2020, 08:07 PM ISTदेशात १०३६३ कोरोनाबाधित; गेल्या २४ तासांत १२११ रुग्ण वाढले
आतापर्यंत देशात 1036 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
Apr 14, 2020, 04:55 PM ISTकोरोना संकट : लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविले, पंतप्रधान मोदी यांची घोषणा
जगात कोरोनाचे संकट आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारत सुरक्षित आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनामुळे नुकसान टळले आहे.
Apr 14, 2020, 10:14 AM ISTcoronavirus : अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनाने १५००हून अधिकांचा मृत्यू
संपूर्ण जगच कोरोना व्हायरसच्या विळख्यात आहे
Apr 14, 2020, 09:52 AM ISTCorona : देशातील २५ जिल्ह्यांमध्ये मागील दोन आठवड्यांत एकही नवा रुग्ण नाही
कोरोनाग्रस्तांचा भारतातील वाढता आकडा ,हा प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे. पण, ...
Apr 13, 2020, 06:45 PM ISTCorona : देशभरात कोरोनाचे ९,१५२ रुग्ण, ३०८ जणांचा मृत्यू
देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९,१५२ वर जाऊन पोहोचली आहे.
Apr 13, 2020, 05:55 PM IST