घराबाहेर पडायचं..... नाही; पाहा रहाणेची चिमुकलीही देतेय गोड संदेश
बाबांच्या प्रश्नावर लेकीचं उत्तर...
Apr 10, 2020, 10:50 AM IST
फार आधीच वुहानमध्ये सुरु होतं कोरोनाचं थैमान, चीनने लपवली मोठी बाब
वाचा सविस्तर वृत्त......
Apr 10, 2020, 10:08 AM ISTCorona : देशभरात मागच्या २४ तासात कोरोनाचे ५४० नवे रुग्ण
कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे.
Apr 9, 2020, 06:14 PM ISTवॉशिंग्टन । कोरोनाचे संकट : भारताची मदत कधीही विसरु शकत नाही - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. अमेरिकेत औषध पुरवठा कमी पडू लागला आहे. अमेरिकेने भारताकडे हाईड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मागणी केली होती. भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. असे असताना भारताने अमेरिकेला मदत केली आहे. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभार मानले आहेत. संकटकाळात भारताने ही मदत केल्याने आपण ही मदत कधीही विसरु शकत नाही, असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
Apr 9, 2020, 02:50 PM ISTलॉकडाऊननंतर रेल्वेसेवा सुरळीत? वाचा ही महत्त्वाची बातमी
रेल्वे प्रवास करणाऱ्यांनो हे जरुर वाचा...
Apr 9, 2020, 02:26 PM IST...तर आम्ही भारताचे आजन्म ऋणी राहू- शोएब अख्तर
आम्ही त्यांच्या या मदतीसाठी.......
Apr 9, 2020, 09:32 AM ISTकोरोनाचे संकट : भारताची मदत कधीही विसरु शकत नाही - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे.
Apr 9, 2020, 08:28 AM ISTकोरोना चाचणी खासगी लॅबमध्ये मोफत करा - सर्वोच्च न्यायालय
कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे.
Apr 8, 2020, 03:44 PM ISTकोरोनाचे संकट : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात ८.३३ टक्के पहिल्या क्रमांकावर आहे.
Apr 8, 2020, 07:54 AM ISTसोन्या-चांदीच्या दरात वाढ; काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं
कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे जगभरासह देशातही शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे.
Apr 7, 2020, 05:50 PM ISTदेशात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर, २४ तासात ३२ जणांचा मृत्यू
भारतात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर गेली आहे.
Apr 7, 2020, 09:04 AM ISTCorona : देशात लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची स्पष्ट चिन्हं
कोरोना प्रभावित क्षेत्रांमध्ये काही विशिष्ट नियम लागू करण्याच्या विचारात राज्य शासन असल्याचं कळत आहे.
Apr 7, 2020, 09:04 AM ISTदेशात कोरोनाचे ४०६७ रुग्ण; आतापर्यंत १०९ लोकांचा मृत्यू
291 रुग्ण कोरोनामधून बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
Apr 6, 2020, 05:32 PM ISTगेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ४७२ नवे रुग्ण
गेल्या 24 तासांत 11 कोरोना रुग्णांना मृत्यू झाला आहे.
Apr 5, 2020, 04:25 PM IST