भिकाऱ्यांचे पुनर्वसन

यापुढे भिक मागणे हा गुन्हा नाही

केंद्र सरकारचं सामाजिक न्याय खातं घेऊन येत असलेल्या नव्या विधेयकामुळे देशातील भिकाऱ्यांना अभय मिळणार आहे. याआधी बॉम्बे अक्टनुसार भिक मागणाऱ्या व्यक्तीस वॉरंटशिवाय अटक करण्याची मुभा पोलिसांना होती. पण नव्या विधेयकानुसार अटक करण्याऐवजी त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

Aug 5, 2016, 05:59 PM IST