मंत्रालयात पाळल्या जातात मांजरी

मंत्रालयात पाळल्या जातात मांजरी!!!

मंत्रालयातल्या अग्निकांडात एक मांजर बचावलं आहे. मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट असल्यानं मांजरी बऱ्याच आहेत. अग्नितांडवात त्यांची पळापळ झाली. पण एक मांजर अग्निकांडात अडकलं होतं.

Jun 23, 2012, 07:43 PM IST