मनसे अधिकृत

मनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांच्या नावाची घोषणा..वडाळ्यात तिरंगी लढत

MNS Third Candidate List : महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 13 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. 

Oct 23, 2024, 08:25 PM IST

मनसेचा मोठा निर्णय, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार? उमेदवारही ठरला?

Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर उतरणार आहे. यासाठी मनसेने राज्यभरात उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.

Sep 30, 2024, 03:33 PM IST

मनसेचं एक पाऊल पुढे! लोकसभेसाठी 13 मतदारसंघांचे उमेदवार ठरले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी आगामी निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यासाठी मुंबई, पुण्यासह कल्याण, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर यासह एकूण 13 लोकसभा मतदारसंघांत चाचपणी सुरु करण्यात येत आहे. 

Oct 7, 2023, 03:41 PM IST

ठाकरे विरुद्ध ठाकरे ! मुंबईतली युवाशक्ती कोणाच्या बाजूने? आदित्य-अमित आमने सामने

Thackere vs Thackeray : मुंबईतले तरुण कुणाच्या बाजूनं आहेत, याचा कौल पुढच्या महिन्यात मिळणार आहे. मुंबईत पुढच्या महिन्यात आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा धुरळा उडणार आहे. शिंदे यांच्या बंडानंतरची ही पहिलीच सिनेट निवडणूक आहे. 

Aug 11, 2023, 08:18 PM IST

अनधिकृत दर्ग्यांविरोधात मनसे आक्रमक, मुंबई सांगलीनंतर आता राज्यभर धडाका

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इशारा दिला आणि माहिम-सांगलीतल्या अनधिकृत मजारींवर हातोडा पडला. आता राज्यभरात ठिकठिकाणी अनधिकृत दर्ग्यांविरोधात मनसे आक्रमक झाली असून इशारा दिला आहे

Mar 24, 2023, 09:28 PM IST

VIDEO : राज ठाकरेंचा 'फेसबुक'वरून जनतेशी लाईव्ह संवाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाचे अधिकृत अॅप 'मनसे अधिकृत' या आपल्या फेसबुक अकाऊंटवरून जनतेशी लाईव्ह संवाद साधत आहेत. 

Jan 11, 2017, 11:39 AM IST