मराठी बातम्या

Monsoon Updates : तारीख पे तारीख! मान्सूनचं चकवा देणं सुरुच; पाहा आता नेमका कधी बरसणार

Maharashtra weather news : केरळात उशिरानं आलेला मान्सून कोकणात आला खरा. पण, तिथून पुढे मात्र त्याचा प्रवास फार समाधानकारक वेगानं झालेला नाही. त्यामुळं आता तो सक्रिय केव्हा होणार असाच प्रश्न अनेकजण विचारू लागले आहेत. 

 

Jun 19, 2023, 06:38 AM IST

Weird Tradition : विचित्र! भारतात 'या' ठिकाणी महिलेचं होतात अनेकांसोबत लग्न, प्रत्येकासोबत होते सुहागरात

Weird Tradition : दोघात तिसरा हे कोणाला चालतं? पती पत्नीमध्ये तिसरा आला की मग ती महिला असो किंवा पुरुष असो. पण भारतात काही अशा विचित्र परंपरा आहेत ज्या ऐकून धक्का बसतो. इथे एक महिलेचे पाच किंवा सात पती असतात. 

Jun 16, 2023, 04:36 PM IST

WTC Final च्या प्लेइंग इलेव्हनमून वगळलेल्या अश्विनच्या तोंडी निवृत्तीचे संकेत?

WTC Final R Ashwin : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानं क्रिकटप्रेमींचा हिरमोड केला. त्यात भारतीय क्रिकेट संघानं केलेली निराशाजनक कामगिरी भर टाकून गेली. 

 

Jun 16, 2023, 08:32 AM IST

Vastu Tips For Home : नवीन घर घेताना किंवा बांधताना हे नियम लक्षात ठेवाच, दूर होतील आर्थिक समस्या!

Vastu Tips For Home in Marathi : जर तुम्ही नवीन घर खरेदी किंवा बांधण्याचा विचार करत असाल तर वास्तुशास्त्रातील काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. असे केल्याने तुमच्या घरात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. वास्तुशास्त्र हे सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेच्या संतुलनावर आधारित आहे. वास्तूनुसार घर बांधणे खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी सुख-शांती नांदते.

Jun 15, 2023, 04:37 PM IST

देशातील 'या' मंदिरावर दर 12 वर्षांनी पडते वीज; खंडित होऊनही शिवलिंग पूर्ववत होतं तरी कसं....

Himachal Pradesh News : चमत्कार की आणखी काही? देशातील या शंकराच्या मंदिराचं गुढ कोणालाही उकललं नाही. तुम्हीही एकदातरी भेट द्या. 

Jun 15, 2023, 04:23 PM IST

काळ्या तांदळाचे चमत्कारिक उपाय तुम्हाला माहितीय का? एकदा नक्की वाचा

Remedies of black rice  : हिंदू धर्मात अक्षता म्हणजेच तांदळाला खूप महत्त्व दिले गेले आहे. अक्षताचा उपयोग सर्व शुभ कार्यात आणि पूजा विधी जसे की पूजा, जपममध्ये केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अक्षताशिवाय धार्मिक आणि शुभ कार्य अपूर्ण मानले जातात. एकीकडे अक्षताची पूजा केली जाते आणि दुसरीकडे काळ्या तांदळाचा वापर केला जातो. शास्त्रांनी काळ्या तांदळाचे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे मानवी जीवनात सुख-समृद्धी येते. काळ्या तांदळाचे हे उपाय अतिशय प्रभावी मानले जातात. जाणून घेऊया काळ्या तांदळावरील चमत्कारिक उपाय...

Jun 14, 2023, 04:38 PM IST

11 वर्षांपूर्वी लेक गमावला, पत्नीने पुन्हा लग्न लावले, 62 व्या वर्षी आजोबा झाले 3 मुलांचे बाप

62 Years Old Man Became Father Of Triplet: 62 वर्षांचा वृद्ध एकाच वेळी बनला तीन मुलांचा बाप बनल्याची घटना घडली आहे. या वयात बाप झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

Jun 14, 2023, 01:04 PM IST

...आणि ते दोघं सुरुच झाले; चित्रपटाच्या सेटवर दीपिका- रणवीरचा Romance पाहून सगळेच हैराण

'प्यार दिवाना होता है...' हे गाणं तुम्ही ऐकलंय का? ऐकलं असले तर आपण इथं त्याच्या उल्लेख का करतोय याचा अंदाज तुम्हालाही येईल. कारण, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या जोडीनं त्याच्या याच प्रेमाच्या नात्यामुळं सर्वांच्या नजरा वळवल्या होत्या. 

Jun 14, 2023, 12:09 PM IST

Indian Railway च्या खात्यात अचानक आले 36 कोटी रुपये; याच्याशी तुमचा आमचा काय संबंध? पाहून धक्काच बसेल

Indian Railways : भारतीय रेल्वेच्या खात्यात आलेले हे पैसे नेमके कोणत्या कारणामुळं जमा झाले आहेत? या कोट्यवधींच्या नफ्यामागं दडलंय तरी काय? रेल्वे विभागानंच दिली माहिती. 

 

Jun 14, 2023, 09:32 AM IST

Team India तून कोच द्रविडला डच्चू? पाहा कोणाच्या हाती जाणार संघाची धुरा

Team India च्या सुमार कामगिरीनंतर आता सर्वांनीच संघातील खेळाडूंना सुनावण्यास सुरुवात केली आहे. संघाच्या या कामगिरीमुळं प्रशिक्षकपदी असणारा राहुल द्रविडही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

Jun 14, 2023, 08:09 AM IST

मुन्नाभाईच्या 'सर्किट'ला Insecure अभिनेत्यांमुळं सोडावे लागलेले मोठे चित्रपट; गौप्यस्फोटामुळं कलाजगतात खळबळ

Entertainment News : अर्शद वारसी हा एक असा अभिनेता आहे, ज्याच्या नुसत्या असण्यानंच चित्रपटाला चार चाँद लागतात. सहाय्यक कलाकर असूनही तो मुख्य अभिनेत्याइतकाच खास... 

 

Jun 13, 2023, 03:36 PM IST

Vastu Tips For Car : कारमध्ये ठेवलेल्या 'या' गोष्टींमुळे अपघात, संकटं टळतात; अजिबातच दुर्लक्ष करू नका

Vastu Tips For Car : तुम्हाला माहितीये का, काही मंडळी तर कारचा रंग, कारचा नंबर या गोष्टींनाही वास्तुशास्त्राशी जोडून त्या अनुषंगानंच वाहन खरेदी करतात. कारमध्ये कसलं वास्तुशास्त्र? हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?  

Jun 13, 2023, 02:09 PM IST

खेड्यापासून शहरापर्यंत जबरदस्त मायलेज देणार Hero Passion Plus; पाहा फिचर्स आणि किंमत

New Hero Passion Plus Price Features: नव्यानं बाईक घ्यायच्या विचारात असाल आणि चांगल्या मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात आहात तर हा पर्याय तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो. 

Jun 13, 2023, 12:44 PM IST

आठवणींची शाळा भरते तेव्हा... 1954 ची SSC बॅचच्या Get- together चा Video पाहून तुम्हालाही आठवतील ते दिवस

Viral School Video : शाळेचे दिवस जेव्हाकेव्हा आठवतात तेव्हातेव्हा आपण त्या दिवसांना आठवून उगाचच एका वेगळ्या दुनियेत निघून जातो. तिथं जिवाभावाचे मित्रमैत्रिणी भेटतात आणि एकच कल्ला होतो.. 

 

Jun 12, 2023, 04:37 PM IST

Viral Video : रस्त्यावरून जाणाऱ्या परदेशी युट्युबरचा स्थानिक नागरिकानं अचानक हात पकडला अन्...

Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होतात. सजेशनमध्येही येतात. यातलाच हा एक व्हिडीओ. जो पाहताना देश नेमका कुठे चाललाय हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. 

 

Jun 12, 2023, 01:46 PM IST