मराठी बातम्या

RBI च्या कठोर कारवाईमुळं आठवड्याभरात 4 बँकांचा परवाना रद्द; खातेधारकांच्या पैशांचं काय?

Reserve Bank of India: खातेदारांची सुरक्षितता आणि तत्सम इतर गोष्टी केंद्रस्थानी ठेवत सर्वोच्च आर्थिक संस्था असणाऱ्या आरबीआयनं अतिशय महत्त्चपूर्ण आणि कठोर कारवाई केली आहे. 

 

 

Jul 12, 2023, 09:09 AM IST

Rain Update : हिमाचल प्रदेशात नद्यांना रौद्र रुप, एकच हाहाकार; उत्तराखंडमध्ये 'रेड अलर्ट'

Latest Rain Updates : महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या पावसानं जोर धरला आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तर हा पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहा कधी सुधारणार ही परिस्थिती.... 

 

Jul 12, 2023, 07:01 AM IST

Weight Gain : शाकाहारी आहात? मांसाहार न करताही 'या' 5 गोष्टी खाऊन वाढवता येतं वजन

Weight Gain : धकाधकीच्या आयुष्यात नोकरी, पैसा, घर या साऱ्यापेक्षाही अधिक महत्त्वं आरोग्यालाच दिलं जात आहे. यातूनच अनेकजण आहाराच्या सवयींमध्येसुद्धा राही अमूलाग्र बदल करताना दिसत आहेत. 

Jul 11, 2023, 12:34 PM IST

Taxi Service Mumbai : ...तर मुंबईतील टॅक्सीचालकांना होणार शिक्षा; 'नाही' म्हणाल तर RTO शी गाठ

Taxi Service Mumbai : तुम्हीही टॅक्सी प्रवास करताय? टॅक्सीचालक अपेक्षित ठिकाणी सोडण्यास नकार देतोय? मनस्ताप होण्याची वेळ आता कमीच येईल. आधी वाचा ही माहिती...  

 

Jul 11, 2023, 11:54 AM IST

कसं तपासाल Income Tax Refund स्टेटस? पाहा सविस्तर माहिती

2023-24 या आर्थिक वर्षासाठी तुम्ही income tax return (ITR) फाईल केला असून, त्याच्या रिफंडच्या प्रतीक्षेत आहात का? 

Jul 11, 2023, 10:48 AM IST

VIDEO : त्राहिमाम! मनिकरण साहिबकडे जाणारा पूल वाहून गेला; हिमाचल, उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्ग कोपला

Himachal Pradesh Rain : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या निसर्ग कोपल्याचं पाहायला मिळत असून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसोबतच हरियाणामध्येही पावसामुळं हाहाकार माजल्याचं पाहायला मिळत आहे. 

Jul 11, 2023, 07:08 AM IST

'या' आहेत हिमाचलमधील नद्या; रौद्र रुप धारण करताच माजवतात हाहाकार, फोटो पाहूनच येतोय ताकदीचा अंदाज

एकाएकी वाढलेल्या या पर्जन्यमानाचे परिणाम हिमाचलच्या नागरी जीवनावर होताना दिसत आहेत. तर, पर्यटकांनाही याचा फटका बसत आहे. 

Jul 10, 2023, 12:21 PM IST

राजकीय धुमश्चक्रीनंतर 5 दिवसांनी घरी पोहोचताच रोहित पवार नि:शब्द; 'तोंडून शब्द फुटत नव्हता...' म्हणत लिहिली भावनिक पोस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच अडचणी घडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या आठ विश्वासू आमदारांनी पक्षात बंडखोरी केली आणि भाजप- शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. एकिकडे आपल्याच माणसांनी पक्षातून काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार मात्र पावलोपावली साथ देताना दिसत आहेत. 

Jul 10, 2023, 10:41 AM IST

जरा जपून! Thumps Up चा इमोजी पाठवला अन् झाला 50 लाखांचा दंड; काय दुर्बुद्धी झाली अन्...

Trending News : सोशल मीडिच्या माध्यमातून जग इतकं जवळ आलं आहे की विचारून सोय नाही. बरं, या माध्यमामुळं एकमेकांशी संवाद साधणंही सोपं झालं आहे. पण, अनेकदा हा संवाद महागातही पडू शकतो हेसुद्धा खरं. 

 

Jul 10, 2023, 09:48 AM IST

Himachal Rain : हिमाचलमध्ये नद्यांचा आक्रोश, आतापर्यंत 19 बळी; Video पाहून थरकाप उडतोय

Himachal Rain : हिमाचल प्रदेश येथील मनिकरण साहिबपाशी जाणाऱ्या पूलाला पावसाचा तडाखा, पाण्याचा शक्तिशाली प्रवाह पाहून तिथं जाण्याचा विचार तूर्तास विसराल 

 

Jul 10, 2023, 08:00 AM IST

पश्चिम बंगाल पेटलं, मतपेट्यांची जाळपोळ; निवडणुकांदरम्यानच्या हिंसेत तासाभरात 7 जणांचा मृत्यू

West Bengal Panchayat Election 2023 : एकूण मृतांचा आकडा 14 वर पोहोचला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये बॉम्ब हल्ले आणि गोळीबारामुळं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. 

Jul 8, 2023, 02:33 PM IST

Lonavala Picnic : पावसाळी सहलीसाठी लोणावळ्याला निघताय? एक चूकही पडेल महागात

Lonavala News : (Monsoon Picnic) मान्सूनची सुरुवात होताच अनेक भटकंतीप्रिय व्यक्तींचे पाय गडकिल्यांच्या दिशेनं वळतात. काही मंडळी ठरलेली ठिकाणं फिरण्यासाठी पुन्हापुन्हा जातात. लोणावळा हे त्यातलंच एक... 

 

Jul 8, 2023, 01:15 PM IST

शासनाचा मोठा निर्णय; 12 वी उत्तीर्ण मुलींना मोफत मिळणार स्कूटर

Budget 2023 : केंद्र शासनाकडून वार्षिक अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं देशातील विविध राज्यांमध्येही अर्थसंकल्प सादर केले जातात. अशाच एका अर्थसंकल्पातून समोर आलेल्या घोषणेनं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या. 

 

Jul 8, 2023, 12:11 PM IST

'मासिक पाळी कधीये तुझी?', त्यानं हा प्रश्न केला आणि...; अमृता सुभाषनं सांगितला 'तो' अनुभव

Amruta Subhash : काही गोष्टींविषयी आजही समाजाच्या काही घटकांमध्ये न्यूनगंड पाहायला मिळतो. त्यातही स्त्रियांचे प्रश्न, त्याविषयी असणारी स्वीकारार्हता याबाबत अनपेक्षितपणे काही प्रसंग घडतात आणि आपणही नि:शब्द असतो. इथंही असंच काहीसं झालं... 

Jul 8, 2023, 10:21 AM IST

BLOG : वारी आणि मी...! वाचा डोळ्यात पाणी आणणारा वारीतला एक अनुभव

Pandharpur Wari : अनेकांनी मला प्रश्न विचारला विशाल तुझा वारीचा अनुभव कसा होता? खरं तर वारीचा अनुभव शब्दात मांडणं तसं कठीण आहे. मात्र थोडासा प्रयत्न करतोय.

 

Jul 8, 2023, 08:37 AM IST