...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! 12 दिवसांपूर्वी स्वर्गासारखं दिसायचं इरशालवाडी; पाहा Photos
Irshawadi Landslide Before And After Photos: रागयगडमधील इरसालगडाच्या पायथ्याशी असलेलं इरसालवाडी गावावर दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने संपूर्ण गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलं आहे. या दुर्देवी घटनेनंतर इरसालवाडीचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडीओ समोर आला असून हे फोटो पाहून सोन्यासारख्या या गावाला कोणाची नजर लागली असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. पाहूयात या गावाचे काही दिवसांपूर्वीचे फोटो...
Jul 20, 2023, 01:05 PM ISTKhalapur Irshalgad Landslide : दरड का कोसळते? जाणून घ्या यामागचं मुख्य कारण
Khalapur Irshalgad Landslide : कर्जतमध्ये असणाऱ्या इरसालगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरसालवाडी या लहानशा गावावर बुधवारी रात्री दरड कोसळली. आणि त्यामागचं कारण शोधण्यासाठी अनेक प्रश्न उपस्थित झाले.
Jul 20, 2023, 12:14 PM IST
दरड कोसळण्यापूर्वी इतकं सुंदर दिसायचं इरसालवाडी गाव; 12 दिवसांपूर्वीचा Drone Video पाहाच
Irshawadi Landslide Beautiful Drone Video: ज्या इरसालवाडीवर दरड कोसळली त्या इरसालवाडीचा 12 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून हे गाव किती सुंदर होतं याचा अंदाज लगेच बांधता येईल.
Jul 20, 2023, 12:05 PM ISTMhada Lottery : म्हाडाच्या घरासाठी केंद्रातील 'या' मंत्र्यांचा अर्ज; पाहा कोणत्या परिसरात आहे इमारत
Mhada Lottery 2023 : मुंबई किंवा नजीकच्या उपनगरांमध्ये हक्काचं घर मिळवण्यासाठी अनेकांचीच धडपड असते. यामध्ये मोठी मदत होते ती म्हणजे म्हाडाच्या सोडतीची.
Jul 19, 2023, 08:15 AM IST
Jammu Kashmir Terrorist Attack : अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; 2 स्थलांतरित मजुरांवर गोळीबार
Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू काश्मीर येथे पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी कुरापती सुरु केल्या असून, या पार्श्वभूमीवर लष्करही सतर्क झालं आहे. इथं स्थलांतरितांवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब ठरत आहे.
Jul 19, 2023, 07:39 AM IST
Gmail फुल झालंय? वापरा 'ही' ट्रिक मिळेल 4TB स्टोरेज मोफत
मेलसाठी अनेकजणांचं प्राधान्य असतं Gmail ला. Rediff, Hotmail, Yahoo मागोमाग जीमेल प्रकाशझोतात आलं आणि त्यानं युजर्सना अनेक सुविधा पुरवल्या.
Jul 18, 2023, 02:23 PM IST
खरंखुरं Man Vs Wild; पॅसिफिक महासागरात बेपत्ता झालेल्या व्यक्तीनं कच्चे मासे खाऊन काढले दिवस आणि मग...
Man Lost in Pacific Ocean : समुद्र जितका अथांग दिसतो तितकाच तो धडकीही भरवतो. कारण, अनेकदा याच विस्तीर्ण समुद्रात प्रवासासाठी निघालेल्या काहींना परतीच्या वाटा गवसत नाहीत...
Jul 18, 2023, 01:45 PM ISTIRCTC वरून रात्री 11.45 ते 12.30 पर्यंत तिकीट बुक का करता येत नाही?
अशा या Railway नं प्रवास करताना सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे तिकीट बुकींगचा...
Jul 18, 2023, 12:29 PM ISTSBI चं खातं असो किंवा नसो, आता तुम्हाला घेता येणार बँकेच्या 'या' महत्त्वाच्या सुविधेचा लाभ
SBI YONO App UPI Service : गेल्या काही काळात बँकिंग क्षेत्रात बरीच प्रगती झाली. बहुतांश बँकांनी त्यांच्या डिजिटल कार्यप्रणालीवर भर दिला. एसबीआयही त्यातलीच एक...
Jul 18, 2023, 10:51 AM ISTRain Update : राजधानी दिल्लीला पुराचा विळखा! यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा
Latest Rain Updates : महाराष्ट्रात बळीराजा पावसाची वाट पाहत असताना देशात मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. राजधानी दिल्लीला पुराचा विळखा घातला असून उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 13, 2023, 07:29 AM ISTपावसाळ्यात डेंग्यूचा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Monsoon 2023: डेंग्यू झाल्यानंतर डोकेदुखी, फणफणारा ताप तसंच स्नायू आणि सांधेदुखी होते. तसंच शरिरातील रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात. या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं. अन्यथा वेळेत उपचार न मिळाल्याने ते जीवही गमावू शकतात.
Jul 12, 2023, 02:59 PM IST
सेलिब्रिटींची लाडकी Pajero अचानक कुठे गायब झाली? समोर आलं खरं कारण
Indian Cars : भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेल्या काही कार आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. किंबहुना मागील काही वर्षांमध्ये भारतीय कारप्रेमींची निवड आणि त्यांचा प्राधान्यक्रमही काहीसा बदलला आहे.
Jul 12, 2023, 01:58 PM IST
हे खरंय! Sperm पासून स्मितहास्यापर्यंत; सेलिब्रिटींनी इंन्शुरन्ससाठी ओतलाय पाण्यासारखा पैसा
Mission Impossible हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, ज्याची अपेक्षा होती तेच झालं. कलाजगतामध्ये फक्त आणि फक्त या एकाच चित्रपटाच्या चर्चा पाहायला मिळाल्या...
Jul 12, 2023, 12:38 PM IST
Success Story: चाळीत बालपण काढत उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य; वयाच्या 66 व्या वर्षी HDFC बँकेची स्थापना करणारे 'ते' कोण
HDFC Bank : सर्वसामान्य व्यक्तीच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी एक विडा उचलला आणि1978 मध्ये एक किमया केली... आजही त्यांनी सुरु केलेल्या संस्थेचं नाव प्रत्येकाच्या तोंडी असतं.
Jul 12, 2023, 11:56 AM ISTपती- पत्नीच्या वयात नेमकं किती अंतर असावं? जास्त अंतर असल्यास होणारे तोटे पाहून दचकाल
Husband Wife Relaionship : या प्रश्नाचं उत्तर तुम्हाआम्हाला मिळो ना मिळो, पण जाणकार आणि अभ्यासकांच्या मते काही निरीक्षणं मात्र आपल्यापुढं काही रंजक संदर्भ ठेवताना दिसत आहेत.
Jul 12, 2023, 11:03 AM IST