Single Cigarette Ban: धुम्रपान करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'Single' सिगरेट विक्रीवर येणार बंदी?
Sale of Loose Cigarette in India: देशात सिंगल म्हणजे सुट्ट्या सिगरेटवर बंदी येण्याची शक्यता, भारतात दरवर्षी जवळपास 3.5 लाख लोकांचा धुम्रपानामुळे (smoking) मृत्यू होत असल्याचा अहवाल
Dec 12, 2022, 03:42 PM ISTIND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा हा खेळाडू 'ऑलराऊंडर', प्लेइंग 11 मधील जागा जवळपास निश्चित!
Team India: टीम इंडियाचा असा एक क्रिकेटर आहे, ज्याच्याकडे मैदानावर तीन खेळाडूंची भूमिका बजावण्याची प्रतिभा आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.
Dec 12, 2022, 03:30 PM IST6 डिसेंबरला पत्र लिहीलं तर आता समोर का आलं? राज्यपालांच्या पत्रावर अमोल कोल्हेंनी उपस्थित केली शंका
Governor Bhagat Singh Koshyari : वारंवार अशी वक्तव्ये का होतात याचेसुद्धा उत्तर जनतेला अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी राज्यपालांच्या पत्रावर दिलीय. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टीकरणाबाबत पत्र लिहीलं आहे
Dec 12, 2022, 01:38 PM ISTAnil Deshmukh : अनिल देशमुख यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर
अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात अखेर जामीन मिळाला आहे
Dec 12, 2022, 11:07 AM ISTSamruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गानंतर विदर्भाला आणखी एक Gift; पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
Chadrapur News: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे लोकार्पण झाले. सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेटरोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट), चंद्रपूरच्या नव्या इमारतीचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
Dec 11, 2022, 04:07 PM ISTPM Modi : "पुढच्या वेळी पण मला....", मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे 'ही' मागणी
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग प्रकल्प हाताळत असताना आम्ही खऱ्या अर्थाने सगळी काळजी घेतली. हा महामार्ग इको फ्रेंडली आहे. आम्ही 11 लाखं झाडं लावतोय.
Dec 11, 2022, 03:05 PM IST
Maha Samruddhi : पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची चक्क पाठ थोपटली आणि केले कौतुक !
Narendra Modi : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) एक आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Dec 11, 2022, 02:53 PM ISTPM Modi : 'या' मार्गावरील वाहतूक बंद; अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या कारण
PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना नागपुरातील काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मात्र पर्यायी मार्गांची यादी नागपूर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे.
Dec 11, 2022, 09:59 AM ISTChandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानंतरही 11 पोलीस कर्मचारी निलंबित
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील एका महोत्सवाच्या उद्घटनासाठी पिंपरीत आले होते. या दरम्यान त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
Dec 11, 2022, 09:22 AM ISTSamruddhi Mahamarg : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्यं
Nagpur-Mumbai Expressway : नागपूरकर आणि मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूर-मुंबई द्रुतगती (Samruddhi Mahamarg) महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे.
Dec 11, 2022, 07:08 AM ISTPortugal vs Morocco: क्रिस्टियानो रोनाल्डोचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं; मोरक्कोकडून पराभव
पोर्तुगालचा स्टार प्लेयर ख्रिस्तियानो रोनाल्डोचं (Cristiano Ronaldo) वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. फीफा वर्ल्ड कप 2022 मधून पोर्तुगालची टीम बाहेर पडली आहे.
Dec 10, 2022, 10:38 PM ISTHimachal Pradesh CM: हिमाचल मध्ये महाराष्ट्र पॅटर्न; एकनाथ शिंदेंची आयडिया वापरुन बनले मुख्यमंत्री
Himachal Pradesh CM: रातोरात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले आणि एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. राजकारणाचा हा महाराष्ट्र पॅटर्न हिमाचल मध्ये देखील पहायला मिळाला आहे. काँग्रेसचे सुखविंदर सिंग सुखू एकनाथ शिंदेंची आयडिया वापरुन मुख्यमंत्री बनले आहेत.
Dec 10, 2022, 09:13 PM ISTChandrakant Patil यांच्यावर शाईफेक; Devendra Fadanvis म्हणतात, "बोलताना भान ठेवलं पाहिजे पण..."
Devendra Fadanvis On Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर आता राज्यातील वातावरण तापल्याचं दिसतंय. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ink Attack On Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Dec 10, 2022, 08:09 PM ISTआताची मोठी बातमी! पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, फुले-आंबेडकर वक्तव्याचा वाद
चंद्रकांत पाटील आज पिंपरीत (Pimpri) आले असतान काही जणांनी त्यांच्यावर अचानक शाईफेक केली
Dec 10, 2022, 06:25 PM ISTMSRTC Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मोठी बातमी
MSRTC Employees Salary : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC) थकीत पगारासाठी 200 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
Dec 9, 2022, 03:01 PM IST