मराठी ब्रेकिंग न्युज

IND vs AUS : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! कोणत्याही सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येणार भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियाचे सामने

IND W vs AUS W: भारतीय महिला क्रिकेट संघ 9 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध T20 मालिका खेळणार आहे.

Dec 13, 2022, 03:11 PM IST

Fact Check : खरंच Arunachal Pradesh मध्ये इतकी वाईट परिस्थिती? भारत- चीन सीमावादात नवा Video Viral

India china viral video Fact check : व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटाच येतोय. तुम्हालाही असा व्हिडीओ आला असेल तर फॉरवर्ड करण्याआधी पाहा त्यामागचं सत्य... 

Dec 13, 2022, 01:12 PM IST

Twitter चं रुपडं पालटलं; PM Modi यांच्यामागोमाग तुमच्याही अकाउंटमध्ये झाले असतील 'हे' बदल

Twitter blue accounts : Twitter ला खरेदी केल्यापासून Elon Musk ने ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यानंतर ट्विटर ब्लू साठी पैसे मोजावे लागणार असल्याची घोषणा केली आहे. जाणून घ्या काय काय बदल झाले आहेत.   

Dec 13, 2022, 01:05 PM IST

India China Conflict : चीनच्या घुसखोरीबाबत राजनाथ सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले सीमाभागात...

India China Conflict : लोकसभेत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत- चीन झटापटीविरोधात काही महत्त्वाचे  महत्त्वाचे मुद्दे मांडले 

 

Dec 13, 2022, 12:16 PM IST

'या' खेळाडूंसाठी Team India मध्ये परतीच्या वाटा बंद; रणजी तर गाजवणार का?

Ranji Trophy 2022 :  रणजी ट्रॉफीचा नवा हंगाम आजपासून (13 December) सुरू होत आहे. ज्यामध्ये भारतीय कसोटी संघाचा भाग असलेले 3 मोठे खेळाडू आपापल्या संघाचे नेतृत्व करत आहेत. 

Dec 13, 2022, 11:31 AM IST

Maharashtra Public Holidays : सर्वसामान्यांना राज्य शासनाचं मोठं गिफ्ट; 'या' महत्त्वाच्या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या

 Public Holidays : ज्या दिवसांची मुंबईकर आणि महाराष्ट्रातील अनेक नागरिक आतुरतेनं वाट पाहत असतात त्या दोन दिवसांना शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 

Dec 13, 2022, 11:12 AM IST

गुजरातची निवडणूक होईपर्यंत चीनचं सैन्य वाट पाहत होतं का?; तवांगमधील घुसखोरीनंतर संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut : तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे जवान जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या भारतीय सैनिकांनी गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Dec 13, 2022, 10:33 AM IST

Gold Silver Price : सोने पे सुहागा! ऐन लग्नघाईत सोनं-चांदीचे दर स्वस्त की महाग? वाचा आजचे नवे दर

Today Gold Rate :  लग्नाच्या हंगामात सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 

Dec 13, 2022, 10:18 AM IST

Money Plant: मनी प्लांट लावताना 'ही' गोष्ट नक्की करा, नाहीतर बँक बॅलन्सवर होईल वाईट परिणाम

Vastu Tips for Money Plant:  घराची शोभा वाढवण्यासाठी लोक घरामध्ये मनी प्लांट्स लावतात. मनी प्लांट आपल्याला प्रदूषणापासून तर वाचवतोच पण ऑक्सिजनही चांगला देतो.  

Dec 13, 2022, 09:20 AM IST

India China Conflict: आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी; भारत- चीन झटापटीनंतर तिन्ही सैन्यदल प्रमुखांची महत्त्वाची बैठक

India China Conflict:  भारत- चीन युद्धाची ठिणगी पडणार का? चीनचे मनसुबे आहेत तरी काय, पाहा... 

Dec 13, 2022, 08:59 AM IST

Solapur Crime : स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांचा गंडा, 'या' शहरांमधील भक्तांची फसवणूक...

Solapur Crime : गेल्या काही वर्षांमध्ये सायबर काइमचे गुन्हे वाढले आहेत.  यावेळी स्वामी समर्थ भक्त सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत.

Dec 13, 2022, 08:28 AM IST

आजपासून जी-20 परिषदेला सुरुवात, नेमकं काय आहे G20?

G20 Summit: आजपासून (16 December) मुंबईतील बिकेसी सेंटर येथे G20  परिषदेच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न असा आहे की, हे जी-20 काय आहे? 

Dec 13, 2022, 08:28 AM IST

India China Troops clash: चीनची भारताविरुद्ध कुरापत, सीमेवर तणाव अन् ओवैसी भडकले, थेट मोदींना सवाल!

Asaduddin Owaisi On India China Troops Clash:  अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त समोर आलंय. या घटनेत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झालेत. त्यावरून ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

Dec 12, 2022, 09:30 PM IST

Breaking News : भारत-चीन सीमेवर झटापट;  20 ते 30 सैनिक जखमी

 अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याचे समजते. तवांग जिल्ह्यातील यंगस्टे येथे ही झटापट झाल्याचे समजते. 

Dec 12, 2022, 07:48 PM IST

Credit Card ची थकबाकी वेळेवर भरली नाही तर भरावा लागेल मोठा दंड, काय सांगतो नियम जाणून घ्या

Credit Card use : नेहमीच किमान रकमेपेक्षा जास्त पैसे देण्याचा प्रयत्न करा. केवळ कमीतकमी रक्कम भरल्यास कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वाढू शकते. 

Dec 12, 2022, 03:52 PM IST