मराठी ब्रेकिंग न्युज

नवरा बायकोत भांडण झाले म्हणून पतीने छतावरून उडी मारली; पत्नी वाचवायला गेली पण...

Crime News : पोलिसांसमोरच हा सर्व प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दोघांमध्येही दुपारपासून भांडण सुरु होते आणि संध्याकाळी हा सर्व प्रकार घडला

Dec 9, 2022, 02:19 PM IST

महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला, उद्धव ठाकरेंचा थेट मोदींवर हल्लाबोल!

महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

Dec 8, 2022, 05:52 PM IST

उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; बेहिशेबी मालमत्तेबाबत मुंबई पोलिसांकडून मोठी अपडेट

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुबियांच्या संपत्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. याप्रकरणी आज महत्त्वाची माहिती समोर आली आहे

Dec 8, 2022, 04:32 PM IST

Devendra Fadnavis : "27 वर्ष राज्य केल्यानंतरही मतदारांचा..", फडणवीस काय म्हणाले?

भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीत )Devendra Fadnavis On Bjp Win) विक्रमी विजय मिळवला आहे. तसंच पुन्हा एकदा सत्ता काबीज केलीय. 

Dec 8, 2022, 03:53 PM IST

संसदेत शिवरायांचा जयजयकार, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा माईक केला बंद

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचे पडसाद संसदेत, डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला मुद्दा, पण त्यांचा माईकच केला बंद

Dec 8, 2022, 03:44 PM IST

होणाऱ्या बायकोकडे लग्नाआधीच 'तसली' मागणी कराल तर... पाहा काय सांगतात 'या' देशांमधले नियम?

Live in Relationship and law : लिव्ह इन रिलेशनशिपवर (live in relationship) सध्या मोठ्या प्रमाणावर भाष्य केले जाते आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे अनेक फायदे आणि तोटेही आता लोकांसमोर पुढे येत आहेत.

Dec 7, 2022, 04:31 PM IST

Maharashtra Border Dispute : कर्नाटक कलहावरुन राज ठाकरे यांचा इशारा, गरज पडली तर...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन वातावरण तापलं, मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांचा इशारा... संघर्षाला आम्ही तयार

Dec 7, 2022, 02:42 PM IST

Demonetization : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालयकडून कानउघाडणी, रिझव्‍‌र्ह बँकेला सुनावले

 Demonetization in India : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालय आणि रिझर्व्ह बँक आमनेसामने आलेत. मोदींनी अचानक नोटबंदी (Note Bandi) जाहीर केली होती. याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या 58 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरु आहे. 

Dec 7, 2022, 11:02 AM IST

Maharashtra Border Dispute: महाराष्ट्राला दिल्लीच्या दारातील पायपुसणं करुन टाकलय - संजय राऊत

Maharashtra Karnataka Border Dispute​ : कर्नाटक सरकारने सोमवारी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव केला होता.

 

Dec 7, 2022, 10:04 AM IST

Govar Rubella Vaccination : कोरोनानंतर आता गोवरशी लढा, पाहा कोणासाठी लस अतिशय महत्त्वाची

Govar Rubella Vaccination in Maharashtra : कोरोनानंतर आता गोवरशी दोनहात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाला आहे. लहान मुलांच्या लसीकरणावर भर दिला जातो आहे. 

 

Dec 7, 2022, 08:25 AM IST

Maharashtra Political : मंत्रिमंडळ विस्तारबाबत मोठी बातमी! गुडघ्याला बांधून बसलेले आमदार बंड पुकारणार?

Maharashtra Politics Latest News : राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार येऊन आता चार महिन्यांहूनही जास्त काळ होऊन गेला आहे. अजून दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नाही. अशात नाराज आमदारांनी पुढची रणनिती ठरवल्याची चर्चा आहे. 

 

Dec 6, 2022, 10:41 AM IST

Premarital Sex: लग्नापूर्वी Physical Relation ठेवणं आता पडू शकतं महागात, सरकारने घेतला मोठा निर्णय

Premarital Sex Ban in Indonesia: जर लग्न झालेल्या व्यक्ती किंवा अविवाहित पुरुष-महिला याचं उल्लंघन करत असतील तर त्यांना एका वर्षाच्या कारावासाची (Jail)  शिक्षा होऊ शकते. 

Dec 3, 2022, 06:31 PM IST

'या' गावात ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान घडला धक्कादायक प्रकार

Mahad News: महाडमधील कोळोसे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत जादुटोण्याचा वापर करण्याचा प्रकार घडला असून याबाबत ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.

Dec 2, 2022, 01:56 PM IST

Sanjay Raut : 'त्यांच्या'वर गद्दारीचा शिक्का बसलाय; कोणताही आमदार, खासदार निवडून येणार नाही - राऊत

Maharashtra Political News : संजय राऊत हे कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी राऊत यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला. 

Dec 2, 2022, 01:43 PM IST

आंबेगाव खिडकीत बैलगाडी शर्यंतीचा थरार; चार दिवस घुमणार भीर्रर्रर्रर्र चा नाद

Maharashtra News: बैलगाडा (bailgada sharyat) शर्यतीची पंढरी असलेल्या पुणे जिल्ह्याच्या (pune) आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव येथे मुक्तादेवीच्या (muktadevi) यात्रा उत्सव निमित्त चार दिवस भव्य बैलगाडा शर्यतीचे (bailgada) आयोजन करण्यात आले आहे. 

Dec 2, 2022, 01:12 PM IST