बापरे! मुंबईकर इतक्या मोठ्या संकटासह जगतायत? नागरिकांच्या सर्दी, खोकल्यामागचं नेमकं कारण चिंता वाढवणारं
Mumbai News : पावसाळा नसतानाही मुंबईत मलेरिया, डेंग्यूची साथ? अखेर नागरिकांच्या आजारपणाचं नेमकं कारण समोर. जाणून तुमचीही चिंता वाढेल...
Jan 20, 2025, 09:39 AM IST
शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी
शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात.
Aug 19, 2024, 08:59 PM ISTDengue And Malaria : डेंग्यू आणि मलेरियामध्ये नेमका काय फरक असतो?
पावसाळ्यात अधिकतर डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारांचा धोका वाढतो. हे दोन्ही आजार जरी डास चावल्याने होत असले तरी दोघांची लक्षणं वेगवेगळी आहेत.
Aug 18, 2024, 09:16 PM ISTMumbai News : मुंबई धोक्यात; प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन... असं झालंय तरी काय?
Mumbai News : मुंबईकरांनो... दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करताय? पाहा शहराला नेमका कोणत्या गोष्टींपासून धोका. आताच पाहा महत्त्वाची बातमी...
Aug 16, 2024, 08:13 AM IST
गरोदर महिलांना आणि लठ्ठ लोकांना का जास्त चावतात मच्छर? कारण अतिशय इंटरेस्टिंग
Mosquito Bites Interesting Facts : गरोदर महिला, लहान मुले आणि लठ्ठ व्यक्तींना सर्वाधिक मच्छर चावत असल्याचा अनेकांचा अनुभव असेल. यामागचं कारण काय समजून घ्या.
Jul 17, 2024, 03:17 PM ISTमुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, पावसाची उसंत पण पावसाळी आजारांचं थैमान
Mumbai Epidemic Diseases : मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत.
Aug 9, 2023, 08:43 PM ISTमुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, साथीच्या आजाराचे 16 दिवसात दीड हजाराहून अधिक रुग्ण, एकाचा मृत्यू
यंदा पावसाला उशीराने सुरुवात झाली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत.
Jul 18, 2023, 05:54 PM ISTपावसाळ्यात डेंग्यूचा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Monsoon 2023: डेंग्यू झाल्यानंतर डोकेदुखी, फणफणारा ताप तसंच स्नायू आणि सांधेदुखी होते. तसंच शरिरातील रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात. या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं. अन्यथा वेळेत उपचार न मिळाल्याने ते जीवही गमावू शकतात.
Jul 12, 2023, 02:59 PM IST
कोरोनामागोमाग मुंबईकरांना करावा लागणार आणखी एका साथीचा सामना
साथीच्या आजारांची डोकेदुखी काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे.
Aug 14, 2020, 06:38 PM IST
कोरोनावरील उपचारांमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर थांबवा; WHO चा इशारा
यामागे कारण आहे....
May 26, 2020, 09:21 AM ISTकोरोना संकटाबरोबर मुंबईत पावसाळ्याआधीच डेंग्यू, मलेरियाचा धोका
मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यात नवी भर पडली आहे ती म्हणजे डेंग्यु आणि मलेरियाची.
May 23, 2020, 03:47 PM IST
टीबी, मलेरियासह २१ औषधांच्या किंमतीत ५० टक्क्यांनी वाढ
'एनपीपीए'ने या औषधांच्या किमतीत वाढ केली आहे.
Dec 16, 2019, 10:30 AM ISTबदलत्या वातावरणामुळे पसरतोय मलेरिया, त्यावर घरगुती उपाय
बदलत्या वातावरणामुळे लोकांना डेंग्यू, मलेरिया अशा आजारांचा सामना करावा लागतो.
Jun 23, 2019, 11:22 AM ISTमुंबईत ६०६ ठिकाणी मलेरिया तर ३१०२ ठिकाणी डेंग्यूचे डास
मुंबईकर मात्र स्वत:च्या घरातच डेंग्यू, मलेरिया पोसत असल्याचे समोर आले आहे.
Apr 27, 2019, 07:52 AM ISTया 5 पदार्थांनी वाढवा शरिरातील प्लेटलेट्स
डेंग्यू - मलेरिया झाल्यावर करा सेवन
Sep 7, 2018, 10:42 AM IST