मलेशिया

CWG 2018 : हॉकीमध्ये मलेशियाला हरवत भारत सेमीफायनलमध्ये

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय संघाने शानदार खेळ करत मलेशियाला हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. याआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मुकाबला बरोबरीत सुटल्याने भारताला झटका जरुर बसला होता मात्र वेल्सला हरवत भारताने शानदार पुनरागमन केले. मंगळवारी मलेशियाविरुद्धचा सामना जिंकत भारताने सेमीफायनल प्रवेश केला. 

Apr 10, 2018, 08:45 AM IST

मलेशियात 'या' कारणामुळे बॅन झाला 'पद्मावत'

भारतामध्ये अनेक वादविवादानंतर अखेर 'पद्मावत' हा चित्रपट रिलीज झाला आहे. करणी सेनेसह अनेक राजपूत संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. 

Feb 2, 2018, 10:00 PM IST

सांगलीच्या चौघांना मलेशियामध्ये शिक्षा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 08:07 PM IST

भारतीय हॉकी टीमने देशवासियांना दिलं दिवाळी गिफ्ट

भारतीय हॉकी टीमने देशवासियांना दिवाळीचं एक मोठ गिफ्ट दिलं आहे 

Oct 19, 2017, 07:56 PM IST

म्हणून कबालीचा शेवट बदलला जाणार

कबालीच्या फॅन्सना निराश करणारी बातमी म्हणजे मलेशियात कबालीचा शेवट बदलला जाणार आहे.

Jul 24, 2016, 06:27 PM IST

बकरीने मनुष्य बाळाप्रमाणे पिल्लाला दिला जन्म...पाहा व्हिडिओ

मलेशियात बकरीने मनुष्य प्रमाणे एका पिल्लाला जन्म दिलाय. या पिल्लाला पाहण्यासाठी येते तोबा गर्दी झालेय. दरम्यान, जन्मानंतर या बकरीच्या पिल्लाचा मृत्यू झाला.

Apr 30, 2016, 12:44 PM IST

लोंचं समजून खेळाडूने मागवली कॉकरोच डिश

भारतीय टेस्ट क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने असा खुलासा केला आहे की त्याने जवळपास कॉकरोच खाण्यासाठी हातात घेतला होता पण तेवढ्यात त्याला कोणीतरी त्याची माहिती दिली.

Dec 13, 2015, 07:54 PM IST

मराठमोळ्या शुभम दवणेचा मलेशियापार झेंडा

मराठमोळ्या शुभम दवणेचा मलेशियापार झेंडा

Aug 5, 2015, 10:40 AM IST

हॉकी : मलेशियाला धूळ चारत भारत उपांत्य फेरीत

जगजितसिंगने काही मिनिटे बाकी असताना पेनल्टी कॉर्नरद्वारे केलेले अफलातून दोन गोल आणि श्रीजेसने केलेल्या नेत्रदीपक गोलरक्षणामुळे भारताने वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेत मलेशियाला धूळ चारत उपांत्य फेरीत धडक मारली.

Jul 2, 2015, 09:10 AM IST

विद्रोहींनी मलेशियाच्या विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स दिले

मलेशियाचं विमान एमएच 17 चे दोन्ही ब्लॅक बॉक्स विद्रोहींनी परत दिले आहेत. मिसाईल सिस्टमचा वापर करून हे मलेशियाचं विमान पाडण्यात आलं होतं. समझोत्या नुसार रात्री हे ब्लॅक बॉक्स मलेशियाला सोपवण्यात आले.

Jul 22, 2014, 01:57 PM IST