'गंगेत डुबकी घेऊन गरिबी संपणार आहे का?,' महाकुंभमध्ये स्नान करण्यावरुन खरगे यांचा भाजपा नेत्यांना टोला
गंगेत स्नान करण्यावरुन खरगे म्हणाले आहेत की, "गंगेत डुबकी घेतल्याने गरिबी दूर होते का? माझा कोणाच्याही श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नाही. जर कोणाला वाईट वाटलं असेल तर मी आधीच माफी मागतो".
Jan 27, 2025, 06:52 PM IST
LokSabha: काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले 'नवरात्रीनंतर मी...'
LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत.
Apr 4, 2024, 01:20 PM IST
'कुत्र्याप्रमाणे भुंकणाऱ्या कार्यकर्त्यांकडे बूथचं काम सोपवा', मल्लिकार्जून खर्गेंच्या विधानामुळे वाद
Mallikarjun Kharge Controversy: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी बूथ कार्यकर्त्यांची तुलना श्वानांशी केली आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानात (Ramleela Ground) आयोजित न्यायसंकल्प रॅलीत (Nyay Sankalp Rally) ते बोलत होते. भाजपाने यावर टीका केली असून, हे फार लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे.
Feb 3, 2024, 04:34 PM IST
सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री
कर्नाटकातील मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेली रस्सीखेच आज सायंकाळी संपली. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी के. सिद्धरामय्या यांच्या नावावर सहमती झाली आहे.
May 10, 2013, 05:52 PM IST