नागपंचमीला अत्यंत दुर्मिळ योग! श्रावणातील पहिला सण 'या' राशींना करणार लखपती
Nag Panchami 2023 : यंदा अधिक मास आल्यामुळे ऑगस्ट महिन्यात येणारे सणवार पुढे ढकलल्या गेले. यंदा नागपंचमी 21 ऑगस्टला असून यादिवशी दुर्मिळ योग जुळून आला आहे.
Aug 14, 2023, 03:45 PM ISTतुळशी विवाह सोहळ्याचा मुहूर्त आणि महत्व
शाळीग्रामसोबत का केला जातो विवाह?
Nov 20, 2018, 02:22 PM ISTनिळ्या रंगाचं महत्व तुम्हाला माहित आहे का?
रंग आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवत असतात. त्यामुळे जाणून घ्या, हे रंग काय परिणाम करतात आपल्यावर.
Oct 10, 2018, 05:01 PM IST'गाव गाता गजाली' फेम सार्थक सांगतोय शिक्षणाचं महत्व
क्रिशच्या भूमिकेत दिसलेला सार्थक या लघुपटात प्रमुख आणि एका वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे.
Jun 7, 2018, 05:46 PM ISTदिवाळी २०१७ : दिवाळीतील या ५ दिवसांचे महत्व
गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते दिवाळीचे.... वर्षाच्या अखेरीस सर्वात मोठा येणारा सण म्हणजे दिवाळी. लखलख दिव्यांच्या प्रकाशात हा उत्सव साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण.
Oct 10, 2017, 01:30 PM ISTमहिलांसाठी खासगी वापरासाठी महत्वाचे गॅझेट
चार असे गॅझेट आहेत की, त्याचा जोरदार झटका लागल्यावर महिलांच्या जवळ कुणी येत नाही, हे गॅझेट महिलांच्या सुरक्षेसाठी खूप महत्वाचे मानले जात आहेत.
May 29, 2016, 09:59 PM ISTसोमवती अमावास्येला या गोष्टींचे आहे महत्व
मुंबई : ज्या अमावस्येला सोमवार येतो त्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात.
Feb 8, 2016, 03:59 PM ISTकढीपत्ता पोह्यातून बाहेर का टाकू नये?
भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध मानलं जातं, अनेक जण पोह्यातला कढीपत्ता बाजूला टाकून देतात, खात नाहीत, पण कढीपत्ता एक महाऔषध आहे.
Dec 13, 2015, 10:50 PM ISTआमीर मराठीतून समजावणार पाणीबचतीचं महत्व
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2015, 09:41 PM ISTमहत्व..अक्षय तृत्तीयेचे..
उद्या अक्षय तृतीया..अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक...या दिवशी सोनं विकतं घेणं हे सगळ्यानाच माहिती...पण त्याचं आपल्या शास्त्रानुसार काय महत्व आहे...
May 12, 2013, 04:05 PM ISTनव्याच्या गुढीला 'कडुनिंबा'ची माळ!
सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात.
Apr 10, 2013, 09:09 AM IST