Mahakumbh : नागा साधुंसाठी का महत्त्वाचा असतो कुंभमेळा? कारण अतिशय महत्त्वाचं
प्रयागराजमधील गंगा नदीच्या संगमाच्या काठावर 12 वर्षांनी महाकुंभ होत आहे. अशा परिस्थितीत अमृत स्नानासाठी संत-ऋषींचा मेळावा होत आहे. आता प्रश्न असा उद्भवतो की महाकुंभ हे ऋषी-मुनींसाठी इतके महत्त्वाचे का आहे?
Jan 21, 2025, 02:48 PM ISTVideo : भारदस्त देहबोली, चेहऱ्यावर तेज... महाकुंभतील या साधुंना पाहून नटेकरी विचारतात, त्रेता युगातून तर नाही आले हे?
Mahakumbh Video : पाहणारे तर या साधुंची तुलना थेट भगवान परशुराम यांच्याशी करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ
Jan 21, 2025, 11:06 AM IST
'तो कोणी साधू नाहीय' IIT बाबाबद्दल जुना आखाडाकडून धक्कादायक माहिती समोर
IIT Baba in Mahakumbh: जुना आखाड्याने आयआयटी बाबांची 'हकालपट्टी' केली असल्याची बातमी समोर आली आहे.
Jan 19, 2025, 03:21 PM IST