Fact Check: महाराष्ट्रात नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती? 26 जानेवारीला घोषणा होणार? खरं काय जाणून घ्या
Fact Check: महाराष्ट्रात आणखी 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jan 15, 2025, 03:00 PM ISTआधी खातेवाटपावरुन आता बंगलेवाटपावरुन मंत्री नाराज? कारणं वाचून डोक्याला मारुन घ्याल हात
Maharashtra Ministers Bungalow: मंत्रिमंडळ विस्तार ,खातेवाटप वाद मिटल्यानंतर आता बंगले व दालन वाटपावरून महायुतीत नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
Dec 24, 2024, 10:18 AM ISTराज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास, आज कसं असेल राज्यातील हवामान? 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आज राज्यातील कोणत्या भागांत पाऊस कोसळणार, वाचा
Sep 29, 2024, 07:50 AM ISTमुंबईत आज पावसाची शक्यता नाहीच; ठाणे, पालघरला यलो अलर्ट, कसं असेल राज्याचं आजचं हवामान?
Maharashtra Weather Update: राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने यंदा ओढ दिली आहे. मात्र, ऑगस्टअखेर पाऊस पुन्हा परतणार आहे.
Aug 22, 2024, 07:04 AM IST
नाद केला पण वाया गेला..., 2 कोटींची विहीर बांधली, तुंडूब पाण्याने भरली, तरीही शेतात पिकच नाही!
Beed Farmer News: तीन वर्षात तीन पिकं घेतली मात्र सर्व शेती तोट्यात गेली. त्या उलट पदरचे बारा ते पंधरा लाख रुपये खर्च करावे लागले, अशी खंत शेतकऱ्यांने व्यक्त केली आहे.
May 21, 2024, 02:12 PM IST
महाराष्ट्रात पुन्हा 'सैराट'! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या
Maharashtra Crime News: महाराष्ट्रात ऑनल किलिंगची घटना घडली आहे. परभणीत जन्मदात्या आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची हत्या केली आहे.
May 5, 2024, 11:00 AM ISTनातींना शाळेत सोडायला निघाले अन् वाटेतच काळाचा घाला; आजोबांसह 2 नातींचा मृत्यू
Nashik Accident News: नाशिकमध्ये एक भीषण अपघाताची एक घटना समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या बसने एका दुचाकीला धडक दिल्याने आजोबा व नातींचा मृत्यू झाला आहे
Apr 16, 2024, 10:50 AM IST
एप्रिलमध्ये उन-पावसाचा खेळ, 'या' तारखेपर्यंत राज्यात गारपिटीसह पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत पावसाच्या सरी बरसू शकतात. हवामान विभागाने यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे.
Apr 7, 2024, 09:52 AM ISTमोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा
छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांती नगरमध्ये पोलीस आणि नागरिकांदरम्यान मोठा राडा झाल्याची बातमी समोर येतेय.
Feb 21, 2024, 11:47 AM ISTमहाराष्ट्राच्या 'या' गावातील विहीरीत आहे गुप्त राजवाडा; मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे स्थळ
Maharashtra Tourism: सातारा शेरी लिंब येथील बारा मोटीची विहीर ही स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. या विहिरीची खासियत जाणून घ्या.
Feb 15, 2024, 06:58 PM ISTघरात अघोरी पूजा, गुप्तधन शोधण्यासाठी खड्डा खोदला अन् तिथेच घात झाला, एकाचा मृत्यू
Yavatmal Secretly Money: गुप्तधन शोधण्यासाठी घरात भुयार खोदत असताना मलब्याखाली दबून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
Oct 4, 2023, 05:28 PM ISTकोकणात मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे; 'या' तारखेनंतर पावसाचा जोर ओसरणार
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात जुलैमध्ये चांगलाच पाऊस बरसल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाने ओढ दिली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला असून आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे.
Oct 1, 2023, 04:51 PM IST'ऑक्टोबर हिट'चे चटके यंदा अधिक तीव्र, 'या' महिन्यात हवामान कसे असेल? वाचा
Maharashtra Weather Alert: राज्यात ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच पावसाने झाली असली तरी यंदा ऑक्टोबर हिटदेखील तीव्र प्रमाणात जाणवणार आहे.
Oct 1, 2023, 04:09 PM ISTएकतर्फी प्रेमातून तरुणाचा भलताच प्रताप, तरुणीचे कुटुंबीय साखरझोपेत असताना घराला लावली आग
Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणाने चक्क मुलीच्या घरालाच आग लावल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Jul 26, 2023, 04:57 PM ISTकाय सांगता! इथे महाराष्ट्रातच होते महाकाय डायनासोर; शास्त्रज्ञांनी पुराव्यासह सांगितलं नामशेषाचं कारण
Fossils Of Dinosaurs Found In Vani: साऱ्या जगासाठी कुतूहल असलेल्या डायनासोरचे अस्तित्व आपल्या महाराष्ट्रात सापडले आहेत.
Jun 12, 2023, 12:34 PM IST