मानवाने कपडे घालणे केव्हापासून सुरु केले? 170,000 वर्ष जुना इतिहास, उवांमुळे झाला उलगडा
मानवाने वस्त्र परिधान करायला सुरुवात केली याचा इलगडा उवांमुळे झाला आहे. यामागे तब्बल 17 लाख वर्षांचा इतिहास आहे.
Oct 24, 2024, 05:40 PM ISTशेपूट गायब झाल्याचा त्रास आत्ताही भोगतोय मानव; अडीच कोटी वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?
मानवी उत्क्रांती ही चमत्कारापेक्षा कमी मानली जात नाही. उत्क्रांतीसह मानवाच्या शरीरात अनेक बदल झाले. यातीलच एक बदल आहे तो मानवाची शेपटी गायब झाल्याचा. मात्र, शेपूट गायब झाल्याचा त्रास मानवाला सहन करावा लागत आहे.
Feb 29, 2024, 11:05 PM ISTनव मानवाचा जन्म ४४ हजार वर्षांपूर्वीच
एका नव्या संशोधनानुसार ४४ हजार वर्षांपूर्वीच अधुनिक मानवाचा जन्म झाला होता. ब्रिटन, फ्रांस, इटली, नॉर्वे आणि अमेरिका येथील पुरातत्व शास्त्रज्ञांनी या संदर्भात दक्षिण आफ्रिकेच्या सीमेवरील केव या प्रांतात संशोधन केलं.
Aug 1, 2012, 08:19 AM IST