महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज वचननामा जाहीर केला, यात मुंबई आणि ठाणेकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे.
Jan 22, 2017, 03:49 PM IST'मालमत्ता कर माफीची मागणी आमचीच'
मुंबई महापालिकेतल्या जागावाटपावरून आधीच युतीमध्ये घमासान सुरू आहे.
Jan 19, 2017, 06:39 PM ISTएका दिवसात राज्यात करोडोंचा मालमत्ता कर जमा...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या दोन तीन दिवसातच दिसायला सुरूवात झालीय.
Nov 11, 2016, 09:35 AM ISTप्रॉपर्टी टॅक्स थकवल्यामुळे पुण्यातलं प्रसिद्ध ऑरकिड हॉटेल सील
पुण्यात बालेवाडीतील फाईव्ह स्टार ऑरकिड हॉटेलवर महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाने छापा टाकला.
Nov 5, 2016, 08:06 PM ISTप्रॉपर्टी टॅक्स थकवल्यामुळे पुण्यातलं प्रसिद्ध ऑरकिड हॉटेल सील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2016, 04:55 PM ISTएप्रिलपासून झोपडी धारकांनाही भरावा लागणार 'प्रॉपर्टी टॅक्स'
झोपडपट्ट्यांयमध्ये राहणाऱ्या लोकांनाही एप्रिल महिन्यापासून प्रॉपर्टी टॅक्स (मालमत्ता कर) भरावा लागणार आहे. झोपडपट्टी धारकांना वार्षिक ४८०० रुपयांपासून ३१,५०० रुपयांपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागू शकतो.
Jan 13, 2016, 02:37 PM ISTमुंबईकरांनो, तुमच्यासाठीच आहे ही खुशखबर!
पुढील पाच वर्षांत म्हणजे २०१९-२० पर्यंत एक लाख ९ हजार २९८ घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणी राज्य सरकारनं केलीय.
Jul 22, 2015, 10:09 PM ISTमध्यमवर्गीय मुंबईकरांची प्रॉपर्टी टॅक्समधून सुटका
मध्यमवर्गीय मुंबईकरांची प्रॉपर्टी टॅक्समधून सुटका
Jul 22, 2015, 09:27 PM ISTगुड न्यूज: लाखो मुंबईकरांना मालमत्ता करात सूट
मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज... लाखो मुंबईकरांना मालमत्ता करात सूट मिळणार आहे. ५०० चौरस फुटापेक्षा कमी आकाराच्या घरांना मालमत्ता करातून सूट मिळणार आहे.
Jul 22, 2015, 06:43 PM ISTगूड न्यूज: मुंबईतील घराच्या मालमत्ता करात वाढ नाही
मुंबईकरांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
May 28, 2015, 01:56 PM IST1 एप्रिलपासून मुंबईकरांवर मालमत्ता कराचा बोझा वाढणार
1 एप्रिलपासून मुंबईकरांवर मालमत्ता कराचा बोझा वाढणार
Mar 18, 2015, 10:48 AM ISTवाढीव मालमत्ता करापासून तुर्तास दिलासा!
वाढीव मालमत्ता करापासून तुर्तास दिलासा!
Jan 8, 2015, 12:40 PM ISTमुंबईतील वाढीचा मालमत्ता कर प्रस्ताव मागे
मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वाढीच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी कडाडू विरोध केल्यानंतर शिवसेनेनं माघार घेतल्याचं दिसतंय.
Jan 7, 2015, 09:39 PM ISTमालमत्ता करप्रणाली चुकीची घटनाविरोधी?
मुंबई आणि ठाणे महापालिकेनं भांडवली मुल्यावर आधारीत लागू करण्यात येणाऱ्या मालमत्ता करप्रणाली विरोधात धर्मराज्य पक्षाचे सचिव राजेंद्र फणसेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर १४ जूनला सुनावणी होणार आहे.
May 18, 2012, 10:30 PM ISTअरे बापरे! आता मालमत्ता करातही वाढ
मुंबईत आता नवीन मालमत्ता कर लागू होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आला असून तो लवकरच मंजूर करण्यात येणार आहे.
May 10, 2012, 04:36 PM IST