२००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली, माहिती अधिकारात बाब उघड
भारतीय चलनातील २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
Oct 17, 2019, 02:22 PM IST'संभाजी भिडेंवरील तक्रारी मागे घेण्यामागे मुख्यमंत्री'
संभाजी भिडेंविरोधातील सर्व तक्रारी मागे घेण्यात आल्यात.
Oct 1, 2018, 09:06 AM ISTबीसीसीआयला माहिती अधिकार कक्षेत आणा, विधी आयोगाची शिफारस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 19, 2018, 10:00 AM ISTमाहिती अधिकारात दोनपेक्षा जास्त अर्ज केल्यास फौजदारी गुन्हा
माहिती अधिकारात दोनपेक्षा अधिक वेळा अर्ज केल्यास संबंधित अर्जदाराच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा
Mar 28, 2018, 10:33 PM ISTसतीश शेट्टी यांना पोलीस संरक्षण न दिल्याचा ठपका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 09:38 PM ISTमोदींसोबत विदेश दौऱ्यावर कोण-कोण जाते? PMOला द्यावीच लागेल पूर्ण माहिती
विदेश दौऱ्यामध्ये पंतप्रधानांसोबत कोण-कोण असते किंवा होते, याबाबत सर्वसामान्य जनता तशी अनभिज्ञच. पण, जनतेला आता याची माहिती मिळू शकणार आहे.
Jan 28, 2018, 08:40 PM ISTमुंबई । समृद्धी महामार्गावर असणार तब्बल ३१ टोलनाके
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 05:40 PM ISTमुंबई | मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याला दंड
मुंबई | मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याला दंड
Nov 13, 2017, 11:20 PM IST...म्हणून फसवणुकीनंतरही 'रेरा' ठरतोय असमर्थ!
बिल्डरकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी 'रेरा' हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. मात्र, 'रेरा'कडे नोंदणी नसलेल्या प्रकल्पातील फसवणूक झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यास 'रेरा' असमर्थ ठरतोय. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार मागील तीन महिन्यात 'रेरा'कडे अशा १३९० तक्रारी आल्या आहेत, मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही.
Sep 27, 2017, 07:59 PM ISTनागपूर - माहिती अधिकार काही वेळेस महत्वाचा-सीएम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2017, 09:09 PM IST'बुलेट प्रुफ' व्यवस्था मंत्र्यांसाठी तात्काळ... पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर!
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात दहशतवाद विरोधी हल्ल्याचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा सदोष बुलेटप्रुफ जॅकेटमुळे मृत्यु झाला होता. त्यावेळी झालेल्या टीकेनंतर पोलीस दलासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरवली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारतर्फे देण्यात आले होते. मात्र हल्ल्याला सात वर्षे उलटून गेल्यानंतरही सरकारला अजून जाग आल्याचे दिसत नाही.
Nov 26, 2015, 04:12 PM ISTमुख्यमंत्री निधीतील पैशाचा गैरवापर, डान्सवर केलेत खर्च
मुख्यमंत्री सहायता निधीचा पैसा जातो कोठे? याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीतून पुढे आलेय. मुख्यमंत्री सहायता निधीतील पैसे चक्क बॅंकॉक येथील डान्स कार्यक्रमावर उडविल्याचे पुढे आलेय.
Oct 24, 2015, 11:37 AM ISTरेल्वेमध्ये आजही मराठीची गळचेपी
रेल्वेमध्ये आजही मराठीची गळचेपी होत असल्याचे उदाहरण समोर आले आहे. सुभाष जगताप यांना हा अनुभव आला आहे. मध्य रेल्वेमध्ये जगताप यांनी माहितीच्या अधिकारात मराठीत अर्ज केला म्हणून तो परत पाठवण्यात आला असून इंग्रजी किंवा हिंदीत अर्ज करा असे त्यांना सांगण्यात आले आहे.
Aug 21, 2015, 03:51 PM ISTरडतोय ‘राज्य मानवी हक्क आयोग’!
दीड वर्ष उलटून गेलं तरी राज्य मानवी हक्क आयोगाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणं सरकारला जमलेलं नाही.
Aug 14, 2013, 09:54 AM IST