लॉंच होण्याआधीच SUV Harrier माहिती उघड, पाहा फिचर्स आणि किंमत
ही ऑन रोड किंमत असल्याने यामध्ये नोंदणी खर्च, विमा आणि इतर करही आहेत.
Dec 6, 2018, 10:47 AM ISTशासनाचा 'तो' निर्णय बनावट होता, आरटीआय अंतर्गत माहिती उघड
शासनाच्या बनावट निर्णयाच्या (जीआर) आधारे कोट्यावधी रुपयांची खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. युतीचे सरकार येऊन दोन वर्षे होत आली तरी, प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरूच आहे. तसंच युती सरकारमध्येदेखील ठेकेदारांचीच चलती असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारे यांनी केला आहे.
Jul 6, 2016, 04:41 PM ISTFTII विद्यार्थ्यांचा पोलीस रेकॉर्ड, आरटीआय अंतर्गत माहिती उघड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2015, 09:27 PM IST