बराक- मिशेल ओबामा यांचा घटस्फोट? ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी अमेरिकेत खळबळ
Barack Obama and Michelle Obama: अमेरिकेला लवकरच नवे राष्ट्राध्यक्ष मिळणार असून, त्यांचा शपथविधी सोहळाही दिमाखात पार पडणार आहे. पण, सध्या इथं एक वेगळीच चर्चा सुरूये...
Jan 17, 2025, 08:13 AM IST
लग्नाच्या वाढदिवसादिवशी मिशेलसाठी बराक ओबामा यांनी लिहिला 'हा' खास संदेश
सोशल मीडियावर चर्चा त्यांच्याच कपल गोल्सची....
Oct 4, 2018, 05:34 PM ISTओबामा दाम्पत्यांचे 'हे' पत्र सोशल मीडियावर व्हायरल
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सर्वसामान्यांना परिचयाचे आहेत. कारण ते सामान्य जनतेत सहज मिसळतात. त्याचा प्रत्यय अनेकांनी घेतलाय. तसाच एक अनुभव एका लग्नाच्या निमित्ताने आलाय. त्यांनी लग्नाबाबत दिलेल्या शुभेच्छा पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aug 4, 2017, 03:50 PM ISTमेलॅनिया ट्रम्पनं चोरले मिशेल ओबामांचे शब्द?
सध्या एका बातमीमुळे अमेरिकेत खळबळ उडालीय. रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून डोनल्ड ट्रम्प यांच्या नावाची घोषणा झालीय.
Jul 20, 2016, 04:35 PM ISTब्रसेल्स अतिरेकी हल्ल्यानंतर बराक ओबामा डान्समध्ये मशगुल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा डिनर घेण्यात आणि डान्स करण्यात मशगुल असल्याचे पुढे आलेय. यू-ट्यूबवर ओबामांच्या डान्सचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
Mar 24, 2016, 01:05 PM IST'व्हॅलेंटाईन-डे'ला ओबामांसाठी मिशेलचा उखाणा
उखाणा ऐकण्यासाठी प्रत्येक जण उत्साही असतो.
Feb 16, 2016, 09:01 PM ISTमिशेल ओबामा जपानच्या दौऱ्यावर!
Mar 22, 2015, 07:27 PM ISTसौदीच्या टीव्ही चॅनल्सनं मिशेल ओबामांना 'ब्लर' करून दाखवलं?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांचा भारतदौरा हीट ठरला... पण, भारतानंतर लगोलग सौदी अरेबियाला गेलेल्या मिशेल ओबामा यांचा अरब देशातला हा दौरा मात्र वादग्रस्त ठरलाय.
Jan 28, 2015, 05:21 PM ISTमिशेल ओबामांची भारतीय डिझायनरला पसंती
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी भारत दौऱ्यावर येताना भारतीय ड्रेस डिझायनरलाच पसंती दिली. भारतीय डिझायनर बिभू महापात्र यांनी डिझाइन केलेला नी लेंथचा त्यांनी पोषाख परिधान केला होता.
Jan 25, 2015, 06:02 PM ISTमिशेल ओबामा यांच्यासाठी खास साडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2015, 09:47 AM ISTमिशेल ओबामा यांच्यासाठी खास गिफ्ट, ६० ग्रॅमची साडी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यासाठी खास गिफ्ट तयार करण्यात आले आहे. ओबामांसाठी शाल आणि मिसेस ओबामांसाठी सिल्कची साडी. विशेष म्हणजे प्युअर सुपरसिल्कची ही साडी एका मॅचबॉक्समध्ये घडी करून ठेवता येईल, एवढी तलम आहे.
Jan 21, 2015, 08:20 AM ISTजेव्हा बराक ओबामांचं क्रेडीट कार्ड नाकारलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे क्रेडीट कार्ड एका रेस्तरांमध्ये चाललं नाही. तेव्हा बराक ओबामा यांना सुरूवातीला हे प्रकरण फसवणुकीचं वाटलं. मात्र या क्रेडीट कार्डचा ते नियमित वापर करत नसल्याने ते चाललं नसावं, असं ओबामा यांना वाटलंय.
Oct 18, 2014, 07:10 PM ISTअमेरिकेच्या फर्स्ट लेडी असं का नाचतायेत? व्हिडिओ वायरल
मिशेल ओबामा आपल्याला हातात काही कंदमूळ घेउन नाचतायेत. हो हाच व्हिडिओ सध्या यु-ट्यूबवर वायरल होतोय. काय आहे व्हिडिओत हे बघण्यासाठी अनेक नेटिझन्स दररोज हा व्हिडिओ पाहतायेत.
Oct 17, 2014, 02:43 PM ISTआजचे फोटो 18 सप्टेंबर 2014
अमेरिकेतील सॅंट ज्यूड चिल्ड्रेन रिसर्च रुग्णालयातमध्ये जाणारी अमेरिकेची पहिली महिला मिशेल ओबामा.
Sep 18, 2014, 04:17 PM IST
दिवाळीत मिशेल ओबामांचा बॉलिवूड डान्स
यंदा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा यांच्या पुढाकाराने व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी जल्लोषात साजरी झाली. या वेळी मिशेल ओबामा यांनी बॉलिवूडच्या गाण्यांवर नृत्यही केलं.
Nov 7, 2013, 12:20 PM IST