अशोक चव्हाण यांनी भाजपला करुन दाखवलं
भाजपच्या घौडदौडीला अशोक चव्हाण यांनी लगाम लावलाय. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मंत्रिमंडळातील १० मंत्र्यांचा ताफा राबूनही नांदेडकरांनी भाजपचा वारु परतवून लावलाय.
Oct 12, 2017, 04:03 PM ISTनागपुरात भाजपने जागा राखली, काँग्रेसवर मात
नागपूर महानगर पालिकेच्या प्रभाग ३५च्या पोटनिवडणुकीत भाजपने जागा राखली आहे. भाजपचे संदीप गवई यांनी काँग्रेसच्या पंकज थोरात यांचा ४६३ मतांनी पराभव केला.
Oct 12, 2017, 02:18 PM ISTकोल्हापुरात ताराराणी आघाडीचे यश, काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का
महानगरपालिका पोटनिवडणुकीत ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर २०० मतांनी विजयी झालेत. शहरातालील प्रभाग क्र. ११ ताराबाई पार्क इथं ही पोटनिवडणूक होती. बुधवारी मतदान पार पडलं होतं. काँग्रेस- राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराचा पराभव करत ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर यांनी बाजी मारली आहे.
Oct 12, 2017, 02:11 PM ISTभांडूप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, शिवसेनेला दे धक्का
मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११६ च्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवलाय. तर शिवसेना आमदारांच्या पत्नीला पराभव पत्करावा लागल्याने सेनेसाठी हा पराभव चिंतेचा आहे.
Oct 12, 2017, 12:57 PM ISTराज्यातील ४ पोटनिवडणुकांच्या निकालाकडे लक्ष
राज्यात बुधवारी झालेल्या ४ पोटनिवडणुकांचाही निकाल आज जाहीर होणार आहे.
Oct 12, 2017, 09:40 AM ISTभांडूप पोटनिवडणूक : शिवसेना की भाजप बाजी मारणार?
मुंबई महापालिकेच्या भांडूपमधील प्रभाग क्रमांक ११६ च्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. बुधवारी या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडलं.
Oct 12, 2017, 09:21 AM ISTमुंबई पालिका मुख्य लेखापरीक्षक - आयुक्त मेहता यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे
पालिका मुख्य लेखापरीक्षक सुरेश बनसोडे आणि आयुक्त अजोय मेहता यांच्यामध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत.
Aug 1, 2017, 09:39 AM ISTमुंबई पालिका रुग्णालयात 'थ्री डोम ऑपरेशन लाईट' खरेदी घोटाळा
महापालिका रुग्णालयांतील शस्त्रक्रिया विभागात 'थ्री डोम ऑपरेशन लाईट' खरेदीसाठी कंत्राटदाराने बनावट कागदपत्रे सादर केल्याचे प्रकरण भाजपने स्थायी समितीत उघडकीस आणलेआहे.
Jul 13, 2017, 10:11 AM ISTराज्य सरकारने थकीत ३५२३ कोटी रूपये तात्काळ द्यावे - बीएमसी
राज्य सरकारकडे थकीत असलेले ३५२३ कोटी रूपये तात्काळ देण्याची मुंबई महानगरपालिकेने केली आहे. महापौरांची ही मागणी केली आहे.
Apr 18, 2017, 09:12 AM ISTठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचे भाडे १ रूपया
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौरांचं निवासस्थान उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक २०१७ विधानपरिषदेत आज विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमताने मंजुर करण्यात आलं. स्मारकासाठी ही जागा एक रुपया इतक्या नाममात्र दराने दिली जाणार आहे.
Apr 6, 2017, 11:42 PM ISTमुंबई महापालिकेत उच्च शिक्षित नगरसेविका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 02:54 PM ISTशिवसेनेचे मुंबई महापौरपदाचे उमेदवार महाडेश्वर यांच्यावर आणखी एक आरोप
शिवसेनेचे मुंबई महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर आणखी एक आरोप करण्यात आला आहे. महाडेश्वर यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देवून निवडणूक लढवल्याचा आरोप वॉर्ड ८७ मधले काँग्रेसचे पराभूत उमेदवार धर्मेश व्यास यांनी केला आहे.
Mar 7, 2017, 05:52 PM ISTमुंबई महापौर निवडणुकीत भाजपची माघार
मुंबई महापौर, उपमहापौर निवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजप कोणतीही निवडणूक लढविणार नाही.
Mar 4, 2017, 05:15 PM ISTमुंबईतील सेल्फी पॉइंटवरून जोरदार राजकारण, भाजपला काही तासात परवानगी
शिवाजी पार्कमधल्या सेल्फी पॉइंटवरून 'सेल्फीश राजकारण' रंगले आहे
Mar 2, 2017, 06:30 PM ISTगीता गवळी सेनाभवनात, उद्धव ठाकरेंची घेणार भेट
अपक्ष नगरसेविका गीता गवळी या शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्या मातोश्रीवर पोहोचल्या आहेत.
Mar 2, 2017, 04:44 PM IST