मुंबईत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी जुळवून घेण्यासाठी भाजपचे पीच तयार
महापालिकेत सत्तास्थापनेसाठी मुंबईत शिवसेनेसोबत जुळवून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना नेत्यांशी गुप्त चर्चा, झाल्याचे वृत्त आहे. झी 24 तासला सूत्रांची ही माहिती मिळाली. त्यामुळे मुंबईतल्या सत्तास्थापनेसाठी वेग आला आहे.
Feb 28, 2017, 11:11 PM ISTवैशाली शेवाळे मुंबई पालिका निवडणुकीत विजयी आणि डोळ्यात अश्रू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 04:07 PM ISTउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री- पंतप्रधानांवर हल्लाबोल, दिले खुले आव्हान
दोघांनाही एकदाच निपटून काढतो, अशा कडक शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना थेट हल्लाबोल करत खुले आव्हान दिले.
Feb 7, 2017, 09:42 PM ISTशिवसेनेची खेळी, गुजराती व्होट बॅंकेसाठी हार्दीक पटेलची सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 08:32 PM ISTमुंबईचा विकास आम्ही करुन दाखवू - शरद पवार
मुंबईचा विकास आम्ही करुन दाखवू - शरद पवार
Feb 4, 2017, 09:34 PM ISTशरद पवारांचा भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल, मुंबईचा विकास आम्ही करुन दाखवू!
महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी प्रचाराने आजपासून रंगू लागली आहे. राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मानखुर्दपासून सुरु झाला. यावेळी पवार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. त्याचवेळी शिवसेनेला टार्गेट केले. या दोघांची पालिकेत सत्ता आहे. मात्र, मुंबईकरांच्या समस्या कायम आहे. त्यांना दूर करा, असे आवाहन पवार यांनी मतदारांना केले.
Feb 4, 2017, 09:33 PM ISTमुंबईत शिवसेनेच्या २२७ उमेदवारांची यादी जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2017, 07:27 PM ISTशिवसेनेपुढे मोठे आव्हान, २१ अमराठी तर १५ आयात उमेदवारांना उमेदवारी
पालिका निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे अशी थेट लढत होणार आहे. तसेच काही ठिकाणी एमआयएमनेही आव्हान निर्माण केले आहे. तर शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही राजकीय पक्षांना आव्हान आहे.
Feb 4, 2017, 05:23 PM ISTराष्ट्रवादीचा जाहीरनामा जाहीर, मुंबईकरांना देणार मोफत पाणी
महापालिका निवडणुकीसाठी आता रंगत आली आहे. सर्वच पक्षात नाराजी असल्याने इकडून तिकडे उड्या मारण्याचे उद्योग सुरु झाले आहेत. सर्वात आधी शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला. आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर केलाय. यात मुंबईकरांसाठी 700 लिटर मोफत पाणी देण्याची घोषणा मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे.
Feb 2, 2017, 05:05 PM ISTनिवडणुकीसाठी शिवसेनेने भात्यातले ब्रम्हास्त्र काढले बाहेर
जाहिरातीनंतर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या भात्यातले ब्रम्हास्त्र बाहेर काढले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्षवभूमीवर शिवसेनेने जाहिरातीचा दुसरा टप्पा मुंबईकरांपुढे आणला आहे.
Jan 20, 2017, 03:31 PM ISTमुंबईकरांसाठी गुडन्यूज, मालमत्ता करात सवलत देणार - उद्धव
जाहीरनामा प्रसिध्द होण्याआधीच मुंबईकरांसाठी शिवसेनेकडून घोषणांची खैरात करण्यात आली आहे. मालमत्ता करांत सवलत जाहीर करण्यात आली असून आरोग्यसेवा मोफत देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी आज पत्रकार परिषद ही माहिती दिली.
Jan 19, 2017, 02:05 PM ISTमुंबई पालिकेचे 4 हजार 200 अभियंत्यांची संपाची हाक
महापालिकेच्या सर्व अभियंत्यांनी मनसे नगरसेवकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. पालिकेच्या सर्वच्या सर्व 4200 अभियंत्यांनी उद्यापासून कामबंदची हाक दिलीय.
Oct 6, 2016, 09:41 PM ISTरस्ते घोटाळा प्रकरणी मुंबई पालिकेतील अधिकारी अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 09:58 PM ISTसचिनचे मेटल आर्ट पिस काढून टाका- मुंबई पालिका
सचिनचे मेटल आर्ट पिस काढून टाका- मुंबई पालिका
Jun 14, 2016, 03:41 PM ISTमुंबई पालिकेत दोषी कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2016, 09:45 PM IST