डेंग्यूचा प्रार्दुभाव, मुंबई पालिका अधिकाऱ्यांना फायदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 08:56 AM ISTमुंबई पालिकेत ४२ रिक्त जागा भरणार
मुंबई महानगर पालिकेच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खात्याच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा परिचर (वर्ग-ड)च्या एकूण ४२ जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्या आले आहे.
Aug 2, 2014, 08:21 AM ISTमुंबईत कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
Jun 25, 2014, 10:07 PM ISTसेनेला अबू आझमींचा पुळका, मनसेनेने काय केलं?
मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या पालिकेत समाजवादी पार्टीचे नेते, आमदार अबू आझमी यांच्या कंपनीला १७६ कोटींचे कंत्राट देण्यात आलेय. मात्र, मनसेचा विरोध शिवसेनेने धुडकावत स्थायी समितीत या कंत्राटाला मंजुरी दिली.
Feb 19, 2013, 01:22 PM ISTमुंबईतील मुलींना ज्युडो कराटेचे प्रशिक्षण
मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणा-या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Feb 4, 2013, 02:56 PM ISTपालिकेच्या कारवाईने वृत्तपत्र विक्रेत्याचा मृत्यू
दादरमध्ये गेल्या ४0 वर्षांपासून वृत्तपत्र विक्री करणार्या सुभाष खानोलकर (५५) यांचा मुंबई महापालिकेच्या कारवाईचा धसका बसल्याने मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
May 11, 2012, 08:44 AM ISTआरक्षण : महिलांना 'पदां'चे राजकीय 'गाजर'
मुंबई महापालिकेत १२१ महिला निवडून आल्या आहेत. महिला नगरसेवकांचं संख्याबळ जास्त असलं तरी शिवसेना-भाजप युतीनीच नाही तर कॉंग्रसे- राष्ट्रवादी पक्षानी महापौर, स्थायी समिती,सभागृह नेता अथवा विरोधी पक्ष नेत्याची उमेदवारी महिला नगरसेवकांना दिलेली नाही.
Mar 8, 2012, 04:16 PM IST'डास पळविण्यासाठी इमारती पाडा'
मुंबईतील डासांना आता धुराचा त्रास सहन करावा लागणार नाही. कारण धूर सोडण्यापेक्षा चक्क इमारतीच जमीनदोस्त करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे धुरात डासांचा जीव आता गुदमरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अजबकारभाराची चर्चा जास्त आहे. १४ जुन्या झालेल्या आणि कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या इमारतीमुळे डास संपणार आहेत का, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
Feb 29, 2012, 09:12 AM ISTमुंबई पालिकेचे नगरसेवक झाले 'मौनी बाबा'
मुंबई महापालिकेतील 227 नगरसेवकांपैकी 82 नगरसेवकांनी पाच वर्षात मुंबईच्या प्रश्नावर पालिकेच्या सभागृहात चर्चा केल्याच उघड झालं.तर 145 नगरसेवक मौनी बाबा ठरल्याच पालिकेच्या प्रगती पुस्तकातना उघड झालं.
Nov 8, 2011, 04:41 PM IST