राकेश मारियांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी
शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासाच्या मध्येच पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची उचलबांगडी करण्यात आलीय. आता त्यांना होमगार्डच्या महासंचालक पदावर बढती देण्यात आलीय.
Sep 8, 2015, 01:37 PM ISTललित मोदी भेटीनं मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया अडचणीत
वादग्रस्त ललित मोदी यांच्यावरून राजकारण ढवळत असताना मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया हेही लंडन इथं जुलै २०१४ मध्ये ललित मोदींना भेटल्याची बाब उजेडात आल्यानं अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) भुवय्या उंचावल्या आहेत. ईडी ललित मोदी यांच्याविरुद्ध १६ गुन्ह्यांप्रकरणी चौकशी करीत असताना मारिया-ललित भेटीचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
Jun 21, 2015, 01:15 PM ISTसर्व टॅक्सी चालकांची होणार चौकशी - मुंबई पोलीस आयुक्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2014, 09:43 PM ISTपोलीस आयुक्तपदासाठी मेरीट हाच निकष : आबा
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाच्या नियुक्तीबाबत माझ्याजवळ कोणी नाराजी व्यक्त केलेली नाही. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी मेरीट हाच महत्त्वाचा निकष आहे.
Feb 17, 2014, 04:40 PM ISTमुंबई पोलीस आयुक्तपदी विजय कांबळे ?
मुंबई पोलीस आयुक्तपदी विजय कांबळे यांची निवड निश्चित असून आज दुपारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार असल्याची माहिती झी मीडियाच्या सूत्रांनी दिलीय. सत्यपाल सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्तपद गेल्या १२ दिवसांपासून रिक्त आहे.
Feb 13, 2014, 10:39 AM ISTमुंबई आयुक्त नियुक्तीवरून काँग्रेस - राष्ट्रवादीत जुंपलीय
मुंबई पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जुंपलीय. पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीला मुख्यमंत्र्यांमुळं विलंब होत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी फेटाळलाय.
Feb 6, 2014, 07:10 PM ISTमुंबई पोलीस आयुक्तपदी अजून नियुक्ती का नाही?
सत्यपाल सिंह यांनी भाजपच्या मेरठ इथल्या रॅलीत कमळ हाती धरल्यामुळे मुंबई सध्या पोलिस आयुक्ताविना आहे.
सत्यपालसिंह यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर अजून कोणाचाही नियुक्ती झालेली नाही. गेले पाच दिवस हे पद रिक्तच आहे.
Feb 5, 2014, 11:01 AM ISTमुंबई गँगरेप : एकाला अटक, चार फरार - पोलीस आयुक्त
मुंबईतील सामूहिक बलात्काराची घटना अतिशय निंदनीय आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यांने आपला गुन्हा कबुल केला आहे. तर यातील चार जण फरार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दिली.
Aug 23, 2013, 02:09 PM IST