गडगंज श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे Secret Diet Plan, 15 किलो वजन कसं घटवलं?
Mukesh Ambani Weight Loss : रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांनी हेल्दी आहारा घेत चक्क 15 किलो वजन कमी केले आहे. (Mukesh Ambani Weight Loss Diet Plan) पपईचा रस, शाकाहारी जेवण, सूप, कोशिंबीर, कडधान्ये, रोटी, भात आणि भाज्या यांचा त्याच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश होतो. मुकेश अंबानीचा सिक्रेट डाएट प्लान
Nov 1, 2023, 03:00 PM IST