राज्यात ३३२० कोरोनाचे रुग्ण, ३३१ जणांना डिस्चार्ज
महाराष्ट्रासाठी कोरोनाच्या संकटात दिलासा देणारी बातमी. राज्यात शुक्रवारी दिवसभरात केवळ ११८ रुग्ण वाढले.
Apr 18, 2020, 07:47 AM ISTशैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये - राज्य सरकार
महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी संचारबंदी संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये, असे निर्देश.
Apr 17, 2020, 12:21 PM ISTदिलासा देणारी बातमी । देशभरात आतापर्यंत कोरोनाचे १५१४ रुग्ण बरे
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. मात्र, काही प्रमाणात कोरोनावर मात करण्यात यश आहे.
Apr 17, 2020, 09:46 AM ISTलॉकडाऊन-२ : 'राज्यात उद्योग-व्यापार २० एप्रिलपासून सुरु करण्याची तयारी'
महाराष्ट्र राज्यातील रेड झोनमधील १२ महापालिका वगळून इतर जिल्हे आणि ग्रामीण भागातील परिस्थितीनुसार उद्योग-व्यापर २० एप्रिलपासून सुरु करण्याची तयारी.
Apr 16, 2020, 04:04 PM ISTकोरोनातून लोक ठणठणीत होत आहेत, लॉकडाऊन काळात घरातच राहा - राज ठाकरे
प्रत्येकाने लॉकडाऊनच्या काळात घरात राहून कोरोनाविरुद्धच्या लढ्याला सहकार्य करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
Apr 16, 2020, 03:24 PM ISTपुण्यात मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांना पोलिसांनी असा शिकवला धडा
कोरोनामुळे चिंता वाढत आहे. देशात लॉकडाऊन-२ लागू करण्यात आले आहे. असे असताना मॉर्निंगवॉक.
Apr 16, 2020, 02:26 PM ISTलॉकडाऊन-२ : कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे, वैद्यकीय विमाही बंधनकारक
देशात कोरोनाचे संकट आहे. कोविड -१९ ला रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातली कार्यालये , कारखाने आणि आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Apr 16, 2020, 11:17 AM ISTकोरोनाचा वाढता आलेख खाली आणायचाय, मुख्यमंत्र्यांचा कॉर्पोरेट रुग्णालय डॉक्टर-सीईओंशी संवाद
राज्यात कोरोनाचा फैलाव होत आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे हे कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट ठरले आहेत.
Apr 16, 2020, 09:49 AM ISTमहाराष्ट्र, दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक
महाराष्ट्र आणि दिल्लीसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसून येते आहे.
Apr 16, 2020, 09:35 AM ISTधक्कादायक, वाराणसीतून ३० प्रवाशांना घेऊन बस सांगलीत दाखल
लॉकडाऊन असताना उत्तर प्रदेशमधील वाराणसीतून चक्क ३० प्रवाशांना घेऊन एक बस सांगलीत दाखल.
Apr 16, 2020, 08:21 AM ISTस्थलांतरीत मजुरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा - मुंबई उच्च न्यायालय
स्थलांतरीत मजुरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Apr 16, 2020, 07:50 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलेली 'प्लाझ्मा थेरपी' नेमकी काय आहे?
कोरोनाशी लढण्यासाठी प्लाझ्मा थेरपी किती फायदेशीर?
Apr 15, 2020, 11:38 PM ISTकोरोनाचे संकट : APMC मार्केटवर ड्रोन कॅमेऱ्याची असणार नजर
कोरोनाचा फैलाव वाढत आहे. राज्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत.
Apr 15, 2020, 03:25 PM ISTमुंबईत आज कोरोना रुग्णांमध्ये १८ने वाढ, भाटिया रुग्णालयात १० जणांना लागण
कोरोनाचा फैलाव झोपडपट्टीत झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असताना आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाच कोरोना होत असल्याने अधिक चिंता वाढली आहे.
Apr 15, 2020, 01:10 PM ISTराज्यात लॉकडाऊनचा या ठिकाणी अक्षरश: फज्जा, सोशल डिस्टन्सिंगची ऐशी-तैशी
कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. मात्र,
Apr 15, 2020, 12:23 PM IST