रत्नागिरी जिल्ह्यात मास्क न वापल्यात ५०० रुपये दंड आकारणार
रत्नागिरी जिल्ह्यात आता मास्क न वापरल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
Apr 29, 2020, 07:06 AM ISTराज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, महत्वाच्या प्रस्तावर होणार चर्चा
राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी ११ वाजता बैठक होत आहे.
Apr 29, 2020, 06:23 AM ISTमहाविकासआघाडीचे नेते राज्यपालांना भेटले, मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी नवा प्रस्ताव
मुख्यमंत्र्यांना आमदार करण्यासाठी सरकारचा दुसरा प्रस्ताव
Apr 28, 2020, 09:08 PM ISTराज्यपालांवर टीका चुकलीच, महाविकासआघाडीच्या त्या प्रस्तावाची प्रक्रियाच योग्य नाही
राज्यपालांवर टीका करणं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं चुकलंच.
Apr 28, 2020, 03:58 PM ISTराजभवनावर हालचाली वाढल्या, फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, महाविकासआघाडीचे नेतेही भेटणार
राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनावर हालाचाली वाढू लागल्या आहेत.
Apr 28, 2020, 03:17 PM ISTउत्तर प्रदेशातील साधुंच्या हत्येनंतर मुख्यमंत्री ठाकरेंची आदित्यनाथ यांच्याशी चर्चा
अमानुष घटनेचे राजकारण करू नये – शिवसेनेचा भाजपवर निशाणा
Apr 28, 2020, 03:16 PM ISTमंत्रालयात कोरोनाचा शिरकाव, चार जण पॉझिटिव्ह
मंत्रालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सफाई कर्मचाऱ्यामुळे चार जण पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.
Apr 28, 2020, 02:39 PM ISTबेस्टच्या एकूण १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, बेस्टच्या मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांची माहिती
बेस्टच्या एकूण १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Apr 28, 2020, 01:26 PM ISTराज्यात पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष, 'त्या' कुटुंबीयांना ५० लाखाची मदत - गृहमंत्री
कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झालेल्या दोघा पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाखाची मदत आणि नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Apr 28, 2020, 10:54 AM ISTचिंता आणखी वाढली, राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 28, 2020, 09:43 AM ISTशिवसेनेने मोदी सरकारला फटकारले, ...अर्थमंत्र्यांची गरज काय?
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि साखळी मोडून टाकण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. आता या निर्णयाला महिना होत आला आहे.
Apr 28, 2020, 08:21 AM ISTलॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका, एका दिवसात १०३७ गुन्हे दाखल
महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असताना उल्लंघन होत आहे.
Apr 28, 2020, 07:42 AM ISTदिलासादेणारी बातमी । राज्यभरात आतापर्यंत १२८२ रुग्ण ठणठणीत
कोरोना विषाणुचा फैलाव होत असला तरी एक दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात आतापर्यंत १२८२ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.
Apr 28, 2020, 07:12 AM ISTराज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे घेतले निर्णय, दूध उत्पादकांना दिलासा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत झालेला पेच यावर सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.
Apr 28, 2020, 06:50 AM IST...म्हणून मुख्यमंत्री नाही तर, अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झाली मंत्रिमंडळाची बैठक
अजित पवारांनी केलं मंत्रिमंडळ बैठकीचं नेतृत्व
Apr 27, 2020, 09:49 PM IST