मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

MUMBAI BANDRA BKC SANITIZATION SPRAY PT2M43S

मुंबई । कोरोनाचा फैलाव, निर्जंतुकीकरणाच्या कामाला वेग

मुंबईत कोरोनाचा फैलाव, निर्जंतुकीकरणाच्या कामाला वेग

Apr 11, 2020, 03:20 PM IST

कोरोना लॉकडाऊन : बाजारपेठा बंदनंतर नागरिकांचा मोर्चा सुपरमार्केटकडे

 आता सुपर मार्केट बाहेर लोक शिस्तीने रांगा लावत दिसत आहेत आणि दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर सोडून उभे राहताना ते दिसत आहेत.  

Apr 11, 2020, 03:05 PM IST

औरंगाबादमध्ये नव्याने दोन रुग्ण, कोरोना बाधितांची संख्या २० वर

औरंगाबाद शहरात आज नव्याने आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.  

Apr 11, 2020, 02:19 PM IST

कोरोनाला हरवू या, मी २४ तास उपलब्ध आहे - पंतप्रधान मोदी

कोरोनाचा फैलाव होत आहे. देशातील मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मोदींनी सांगितले, मी २४ तास ७ दिवस उपलब्ध असणार आहे. 

Apr 11, 2020, 01:57 PM IST

लाॅकडाऊन ३० एप्रिलपर्यंत महाराष्ट्र, दिल्लीत वाढण्याची शक्यता

कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना रोखण्यासाठी गरज आहे.  

Apr 11, 2020, 12:54 PM IST

लॉकडाऊन काढले तर गंभीर परिणाम, WHOचा इशारा

जगात कोरोनाचा वाढता फैलाव बघता संकट मोठे आहे.  

Apr 11, 2020, 12:02 PM IST

धुळे जिल्ह्यात कोरोनाची धडक, एकाचा मृत्यू झाल्याने साक्री केले सील

लॉकडाऊनच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये धुळे जिल्हामध्ये कोरोनाने धडक दिली आहे. 

Apr 11, 2020, 10:49 AM IST

मुंबईत 'या' ठिकाणी दोन दिवस पूर्णपणे बंद, विनाकारण फिरणाऱ्यांना दणका

मुंबई शहरातील कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी या विभागात दोन दिवस पूर्णपणे बंद पाळण्याचा निर्णय येथील सार्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घेतला आहे.  

Apr 11, 2020, 10:18 AM IST

Good News । सांगलीत २६ कोरोना रुग्णांपैकी २५ जणांना देणार डिस्चार्ज

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव झाला होता. २६ कोरोना बाधित रुग्णांपैकी २५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. 

Apr 11, 2020, 09:54 AM IST

दिलासा देणारी बातमी । राज्यात १८८ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. मात्र, एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे.  

Apr 11, 2020, 07:37 AM IST

चांगली बातमी । सांगलीतील २६ कोरोना बाधितांपैकी २४ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे  २६ कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली होती.  

Apr 10, 2020, 02:59 PM IST

रत्नागिरीत आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळला, चिंता वाढली

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. आणखी एकाचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.  

Apr 10, 2020, 10:02 AM IST

मुंबईत कोरोनाचे सावट गडद, बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ

 मुंबईतील चिंताजनक स्थिती पाहून लॉकडाऊन अधिक कठोर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

Apr 10, 2020, 09:38 AM IST

जगात कोरोनाचा फैलाव वाढतोय, ९५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू

जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरुच आहे. आतापर्यंत ९५ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Apr 10, 2020, 09:05 AM IST