सांगलीमधली परिस्थिती 'जैसे थे'च!
सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती जैसे-थेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पाण्याची टंचाई आणि चाऱ्याच्या कमतरतेनं ग्रामस्थांची आणि जनावरांची परवड कायम आहे.
Apr 14, 2012, 10:29 PM ISTमुख्यमंत्र्यांवर हायकमांड नाराज ?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर हायकमांड नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या दिल्लीत अंतर्गत सुरक्षा परिषदेच्या बैठकीला दिल्लीला जाणार आहेत. मात्र ते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटतील काय हे निश्चित झालेलं नाही.
Apr 14, 2012, 08:16 PM ISTदुष्काळी भागात, सवलतींची बरसात
सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आल्यावर दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.
Apr 6, 2012, 03:11 PM ISTमुख्यमंत्र्यांसमोर दुष्काळी भागातलं भयाण वास्तव
सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आलं आहे. एकीकडे जनता पाण्यासाठी वणवण करत असताना अधिकारी मात्र बिअर बारमध्ये मौजमजा करत असल्याचा आरोप खुद्द वनमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री पतंगराव कदम यांनी केलाय.
Apr 6, 2012, 01:58 PM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतली नाराज आमदारांची भेट
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात काँग्रेसच्याच काही आमदारांनी आघाडी उघडताच सावध झालेल्या मुख्यमंत्र्यांनी आज नाराज आमदारांना भेटीला बोलावून चौकशी केली. त्यांच्या मतदारसंघातील कामांची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी आमदारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला.
Mar 28, 2012, 07:10 PM ISTदिवेआगर मंदिर दरोडा : उद्धव मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
दिवेआगरच्या गणेश मूर्ती चोरीप्रकरणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतली. विधिमंडळाचं कामकाज सुरु असल्यानं त्यांनी विधिमंडळात जाऊन त्यांची भेट घेतली.
Mar 27, 2012, 08:30 PM ISTकाँग्रेस आमदारांची मुख्यमंत्री हटाव मोहीम!
कामं होत नसल्यानं संतप्त झालेल्या आमदारांनी गुप्त बैठक घेऊन मुख्यमंत्री हटाव मोहीम सक्रीय करण्याचं ठरवलंय. विदर्भातील काँग्रेसच्या १०-१२ आमदारांनी मुख्यमंत्री हटाव सुरु केलीय.
Mar 27, 2012, 08:26 PM ISTमुंबईचे आमदारही मुख्यमंत्र्यांवर नाराज
मुख्यमंत्र्यांवर मुंबईतले काँग्रेस आमदारही नाराज आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटतात, पण काँग्रेसच्या आमदारांनाच भेटायला, त्यांना वेळ नाही, असा आरोप काँग्रेसच्यात मुंबईतल्या आमदारांनी केलाय.
Mar 27, 2012, 08:22 PM ISTलोडशेंडीग ४ डिसे.२०१२ला संपणार- मुख्यमंत्री
महाराष्ट्रासमोरील भारनियमनाचं सकंट सपंणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यानी केले आहे. मुख्यमंत्र्यानी आज विधीमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना ४ डिसेंबर २०१२ पर्यंत महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त होणार असल्याची घोषणा केली आहे.
Mar 21, 2012, 01:46 PM ISTहॅप्पी बर्थडे पृथ्वी 'बाबा' !
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे. ‘मिस्टर क्लीन’ अशा प्रतिमेमुळेच चव्हाण यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. सुमारे सव्वा वर्षांपासून आघाडीचं सरकार चालवताना त्यांची नक्कीच कसरत होत आहे.
Mar 17, 2012, 03:27 PM ISTस्कूलबस चालकांचा संप मागे
परीक्षेच्या कालावधील स्कूलबस चालकांनी संप पुकारून विद्यार्थ्यांना वेठीस धरले होते. त्यामुळे राज्यातून तीव्र संताप व्यक्त होत होता. संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संप मागे घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा गंभीर इशारा स्कूलबस चालकांना दिला होता. या इशाऱ्यानंतर स्कूलबस चालकांनी आपला पुकारलेला संप मागे घेतला. तशी घोषणा संघटनेकडून करण्यात आली.
Mar 9, 2012, 09:04 PM ISTरंगबाधित रुग्णांच्या भेटीला मुख्यमंत्री
मुंबईत रंगांची बाधा झालेल्या रुग्णांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन रुग्णालयात जाऊन भेट घेऊन विचारपूस केली. या प्रकरणी राज्य सरकारकडून पाच जणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
Mar 9, 2012, 11:52 AM ISTअजित पवार-पृथ्वीराज चव्हाणांचा कलगीतुरा
पुण्यात काँग्रेसचा स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनाच नाहीय. त्यामुळे त्यांनी निवडणुकीआधीच आघाडीची भाषा सुरू केलीय. पण त्याचबरोबर अर्थखातं कुणाच्याही ताब्यात असलं तरी मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय काहीच होत नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना लगवाला आहे.
Feb 10, 2012, 05:45 PM ISTमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण EXCLUSIVE
मुंबई महानगरपालिका निवडणूक असली तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या निवडणूक प्रकियेत बऱ्याच प्रमाणात गुंतले आहेत. सरकार चालवणं ही कॅबिनेटची संयुक्त जबाबदारी आहे.
Feb 8, 2012, 09:59 PM ISTआघाडीचा आज संयुक्त जाहीरनामा
मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
Feb 8, 2012, 11:43 AM IST