नाशिकमध्ये सावत्र पित्याचा अघोरी प्रकार
सावत्र पित्यानं आपल्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याच्या सर्वांगावर मच्छरअगरबत्तीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील गोंदे गावात घडलाय.
Sep 16, 2017, 11:17 AM ISTअरे देवा, हिला आई म्हणायचे की वैरीण...अनैतिक संबंधासाठी काय हे?
बातमी मन सुन्न करणारी… कदाचित नात्यांवरचा विश्वास उडवून लावणारी. बातमी आहे पिंपरी चिंचवडमधल्या सांगवी मधली. अनैतिक संबंधांसाठी इथल्या एका विवाहित महिलेनं स्वत:च्या ११ वर्षांच्या मुलाला चक्क इस्त्रीचे चटके दिलेत. एवढ्यावरच ही निर्दयी आई थांबली नाही तर तिनं या मुलाला लाटण्यानं मारहाणही केली.
Dec 20, 2013, 06:45 PM IST