मृत्यू

'नकोशी'ला आईनंच दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं

मुलगी नको म्हणून आईनंच तिला दुसऱ्या माळ्यावरून फेकल्याने बाळाचा मृत्यू झालाय. पिंपरीतमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. 

Jun 1, 2015, 05:32 PM IST

'नकोशी'ला आईनंच दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं

'नकोशी'ला आईनंच दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं

Jun 1, 2015, 05:14 PM IST

रायगडात वॉटर पार्कमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू

रायगडच्या अॅडलॅब इमॅजिकमध्ये पाण्यात बुडून एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. जैनब मोईज बक्समूसा असं या चिमुकलीचं नाव आहे.

May 29, 2015, 01:25 PM IST

एसटी बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाची व्यथा...

एसटी बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाची व्यथा... 

May 26, 2015, 09:01 PM IST

'मरे'चा ब्लॅक फ्रायडे, अपघातात दोघांचा मृत्यू...

मध्य रेल्वेचा घोळ संपता संपत नाहीय. दिवा स्टेशनच्या क्रॉसिंगला रेल्वे गाडीनं ट्रॅक क्रॉस करणाऱ्या बाईकस्वारांना उडवलंय. 

May 23, 2015, 10:09 AM IST

केईएमचा वॉर्ड-4 अरुणाची आठवण म्हणून जतन करणार

1973पासून मृत्यूला झुलवत ठेवणारी अरुणा शानबाग मरणानंतरही जिवंत राहणार आहे. पोटच्या मुलीप्रमाणे अरुणाचा सांभाळ करणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या परिचारिकांनी तिच्या आठवणी चिरंतन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

May 19, 2015, 12:58 PM IST

मरणाने सुटका केली! अरुणा शानबाग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

गेली ४२ वर्षे कोमामध्ये असलेल्या अरूणा शानबागचा आज अखेर मृत्यू झाला. तिच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डीन डॉ. अविनाश सुपे आणि अरूणाच्या भाच्यानं पार्थिवाला मुखाग्नी दिला.

May 18, 2015, 06:17 PM IST

भारतात कँसरमुळे दररोज १,३०० जणांचा मृत्यू

एकीकडे तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदीचा मुद्दा असतांनाच दुसरीकडे भारतात कँसरमुळे दररोज १३०० जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 

May 17, 2015, 05:54 PM IST

बंगाली अभिनेता रोनी चक्रवर्तीचा रहस्यमय मृत्यू

बंगालचा प्रसिद्ध टिव्ही अॅक्टर रोनी चक्रवर्ती मृतावस्थेत त्याच्या घरानजीकच्या तलावात सापडला. शुक्रवारी इस्टर्न मेट्रोपॉलिटन बाय पासमधून पोलिसांना त्याचा मृतदेह मिळाला होता. घटनास्थळावरुन रोनीची बाईक आणि मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

May 16, 2015, 07:05 PM IST