दुर्देवी: आंब्याने घेतला महिलेचा जीव
फळांचा राजा आंब्याचा मोह लहाण असो किंवा मोठी व्यक्ती कोणालाच आवरत नाही. आंब्याचा हाच मोह एका महिलेच्या जीवावर बेतला आहे. आंबा काढण्यासाठी झाडावर चढलेल्या महिलेचा खाली पडून दुर्दैवी अंत झाला आहे.
Apr 25, 2015, 06:06 PM ISTव्हिडिओ : अंगावरून गाडी गेली, साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
पंजाबमधील लुधियानात घराच्या अंगणात एक साडेतीन वर्षांची मुलगी खेळत असताना गाडी खाली आली... संपूर्ण गाडी तिच्या अंगावरून गेली... तुम्ही या दृष्यांमधून पाहू शकता की ही चिमुकली अंगावरून गाडी गेली.... ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झालीय.
Apr 25, 2015, 09:55 AM ISTमलेरियामुळे रोज दगावतात १२०० मुलं! - यूनिसेफ
जगभरात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूबाबतची आकडेवारी गुरूवारी यूनिसेफने प्रसारीत केली आहे. या आकडेवारीनुसार जगभरात रोज १२०० मुलं मलेरियामुळे मृत्युमुखी पडत आहेत. मात्र या आकडेवारीत २००० सालाच्या तुलनेत ४० टक्के घट झाली आहे.
Apr 24, 2015, 12:51 PM ISTक्रिकेट उठलं जीवावर, भारतीय खेळाडूचा मृत्यू
क्रिकेट उठलं जीवावर, भारतीय खेळाडूचा मृत्यू
Apr 21, 2015, 12:54 PM ISTक्रिकेट उठलं जीवावर, भारतीय खेळाडूचा मृत्यू
क्रिकेट आणखी एका उभरत्या खेळाडूचा अंत होण्यासाठी कारणीभूत ठरलंय. कोलकात्याच्या ईस्ट बंगाल क्लबचा क्रिकेटर अंकित केसरी याचा आज सकाळी मृत्यू झालाय.
Apr 20, 2015, 01:24 PM ISTझी मीडियाचा दणका : खिमाजी आश्रमशाळेतल्या गैरप्रकाराची चौकशी
खिमाजी आश्रमशाळेतल्या गैरप्रकाराची चौकशी
Apr 13, 2015, 09:01 PM ISTउस्मानाबादेत गारपिटीत चार मोरांचा मृत्यू
उस्मानाबादेत गारपिटीत चार मोरांचा मृत्यू
Apr 13, 2015, 06:04 PM ISTपरभणीत भूत उरविण्यासाठी भोंदूबाबाने घेतला महिलेचा जीव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 10:46 PM ISTभूत उरविण्यासाठी भोंदूबाबाचा अघोरी प्रकार, वृद्धेचा मृत्यू
भूत उतवण्यासाठी एका मांत्रिकानं केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली. पाथरी तालुक्यात लोणी बुद्रुक या गावातली सुमनबाई जगताप (६०) असं या महिलेचं नाव आहे.
Apr 4, 2015, 08:00 PM IST'काळ्या जादू'नं घेतला माकडांचा जीव?
बोरिवलीच्या नॅशनल पार्कात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचे मृत्यू वाढलेत. काय आहेत त्यामागची कारणं? पाहा झी मीडियाचा हा एक्सक्लुझिव्ह इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट...
Apr 3, 2015, 01:40 PM ISTधक्कादायक, पाण्याविना १३ मोर मृतावस्थेत
मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूरच्या जंगलात १३ मोर मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी पाण्याविना या मोरांचा मृत्यू झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.
Mar 27, 2015, 04:04 PM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळी पाऊस, शॉकने विद्यार्थ्याचा मृत्यू
अवकाळी पावसाने पुन्हा रत्नागिरी, सिंधुदुर्गला झोडपले. पावसामुळे आंबा-काजुच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीजेची तार अंगावर पडून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैेवी घटना चिपळूण येथे घडली.
Mar 27, 2015, 09:38 AM ISTराज्यात उष्माघाताचा पहिला बळी मुंबईत
राज्यात उष्माघाताचा पहिला बळी मुंबईत
Mar 25, 2015, 08:49 PM ISTमुंबईच्या लोकलमध्ये किती जणांचा मृत्यू होतो?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2015, 09:55 AM ISTसेल्फी काढायच्या नादात सात जणांचा बुडून मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2015, 09:14 PM IST