मृत्यू

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण गंभीर, शशी थरूर अडचणीत

माजी परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं प्रकरण गंभीर होत आहे. दिल्ली पोलिसांनी १७ जानेवारीला दिल्ली - पाकिस्तान आणि दिल्ली - दुबई दरम्यान प्रवास करणा-या प्रवाशांची यादी एअरपोर्ट प्रशासनाकडे मागितली आहे. 

Nov 14, 2014, 08:31 PM IST

अभिनेते अतुल अभ्यंकर काळाच्या पडद्याआड

'जय मल्हार' या लोकप्रिय मराठी मालिकेमध्ये 'हेगडी प्रधाना'ची भूमिका साकारणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचं आज सकाळी निधन झालंय. 

Nov 12, 2014, 12:05 PM IST

सतत हसवणारा ‘स्वानंद’ सर्वांना रडवून गेला!

२४ तास सतत हसत राहणारा आणि सर्वांना हसवत ठेवणारा स्वानंद आज आमच्यातून कायमचा निघून गेला... 'झी २४ तास'चा प्रोड्युसर स्वानंद कुलकर्णी याचे आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. स्वानंद केवळ २९ वर्षांचा होता. त्याच्या पार्थिवावर डोंबिवलीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Nov 10, 2014, 08:18 PM IST

ओसामा बिन लादेनवर गोळ्या झाडणारा हाच तो अमेरिकन चेहरा...

‘अलकायदा’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या ‘अमेरिकन नेव्ही सील टीम - सिक्स’च्या सैनिकाचा चेहरा जगासमोर आणला गेलाय.

Nov 6, 2014, 01:11 PM IST

डेंग्युनं डॉक्टरांच्या मृत्यूनंतर महापौरांचे हॉस्पिटल दौरे

डेंग्युनं डॉक्टरांच्या मृत्यूनंतर महापौरांचे हॉस्पीटल दौरे

Oct 30, 2014, 09:39 AM IST

'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी

'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी

Oct 28, 2014, 11:35 AM IST

'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी

मुंबई महापालिकेची रुग्णालयं डेंग्यूच्या विळख्यात अडकल्याचं आता समोर येतंय. सोमवारी, केईएममधल्या निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे या अवघ्या २३ वर्षांच्या डॉक्टरचा डेंग्यूनं बळी घेतलाय.

Oct 28, 2014, 10:41 AM IST

'कोळसा माफिया'चा दोनदा गोळ्या घालून खून!

जिल्ह्यातील कन्हान भागातील कुख्यात गुंड शीतल सिंह उर्फ मिठ्ठूचा शुक्रवारी मध्यरात्रीनंतर खून करण्यात आलाय.

Oct 24, 2014, 04:57 PM IST

चार दिवसांपासून जगण्यासाठी लढणाऱ्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू

येवलातील अपेक्षित उमेदवाराला मतदान केलं नाही हा राग मनात ठेवून पेटवून दिलेल्या महिलेचा मृत्यू अखेर मृत्यू झालाय. जिजाबाई वाबळे असं त्या महिलेचं नाव आहे. त्या ६५ टक्के भाजल्या होत्या. 

Oct 20, 2014, 07:54 PM IST

सेक्सच्यावेळी तरुणाचा कसा झाला मृत्यू?

सर्वसाधारण सेक्स आरोग्यासाठी चांगला असतो, असे मानले जाते. मात्र, सेक्स करणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, यावर आपला विश्वास बसणार नाही. परंतु ही गोष्ट खरी आहे.

Oct 16, 2014, 04:07 PM IST

पूर्वजन्मातल्या मृत्यूबद्दल माहिती देतंय ‘फेसबुक’!

फेसबुक हे नवीनवीन गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत असतो. पूर्व जन्मात तुमचा मृत्यू कुठे, कधी आणि कसा? झाला, हे तुम्हाला एका गंमतीशीर खेळामध्ये कळणार आहे... सध्या, हा गेम जास्तच लोकप्रिय होताना दिसतोय. ६ ऑक्टोबरपासून हा गेम फेसबुकवर सुरु करण्यात आला होता. आत्तापर्यंत, म्हणजेच दहा दिवसांतच या गेमला जवळपास ८.५ लाख लाईक्स मिळालेत.

Oct 16, 2014, 03:52 PM IST

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे, डॉक्टर्सचा नवा रिपोर्ट

माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ आणखीनच वाढत चाललंय. सुनंदाच्या मृत्यूची चौकशी करत असलेली एम्सच्या डॉक्टरांच्या टीमनं मोठा खुलासा केलाय. रिपोर्टमध्ये सुनंदाच्या मृत्यूचं कारण विष सांगितलं गेलंय. 

Oct 10, 2014, 09:40 AM IST