मृत्यू

दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 6 ठार, 22 जखमी

उस्मानाबादमध्ये बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक झालीय. त्यात 4 जण ठार झालेत तर 15 जण जखमी झालेत. 

Jul 28, 2014, 03:31 PM IST

इस्रायलचे गाझावर भीषण हल्ले, बळींची संख्या 500 वर

इस्रायलनं रविवारी गाझापट्टीवर केलेल्या भीषण हल्ल्यांत 60 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षातील बळींची संख्या वाढून 500 झाली आहे. 

Jul 21, 2014, 04:10 PM IST

‘त्यांना’ मदत मिळालीच नाही, मृत्यूला उलटले सात महिने

(कृष्णात पाटील, प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेकडून मदतीचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच शहीद नितिन इवलेकर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. याला कारण ठरलं ते सात महिन्यांपूर्वी कर्तव्य बजावत असताना झालेला उमेश पर्वतेचा मृत्यू. अग्निशमन दलातील या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना अद्याप पालिकेकडून कसलीही मदत मिळालेली नाही. 

Jul 20, 2014, 10:44 PM IST

बोईसरमध्ये खड्ड्याने घेतला विद्यार्थ्यांचा बळी

 पालघर तालुक्यातल्या  बोईसरमध्ये  दहावीत  शिकणा-या आशिष यादव या 14 वर्षांच्या विद्यार्थ्याचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्यू झाला.  

Jul 17, 2014, 07:25 AM IST

पाचव्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये पाचव्या मजल्यावरून पडून एका १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. महापालिकेच्या चिखली इथल्या घरकुल प्रकल्पातील कुलस्वामी हाऊसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडलीय. 

Jul 16, 2014, 09:08 PM IST

मुरूडमध्ये मुंबईच्या सहा जणांचा बुडून मृत्यू

मुरूडच्या समुद्रात बुडून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

Jul 6, 2014, 03:29 PM IST

दहशत कुत्र्याची! मुलाचे लचके, झोपेत मुलीचा खातमा

 भटक्या कुत्र्यांमुळं होणा-या त्रासाची आणखी एक घटना पुढे आलीय. मुंब्र्यात एका शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय.  

Jun 27, 2014, 10:27 PM IST