मृत्यू

थंडीच्या लाटेमुळे २० जणांचा मृत्यू

 थंडीमुळे उत्तर प्रदेशात २० जणांना जीव गमवावा लागलाय.  शनिवारी किमान तापमानात मोठी घट दिसून आली आहे. थंडीचा कडका आणन नधुक्याचा फटका रेल्वे आणि रस्ता वाहतूकीला बसला आहे. 

Dec 27, 2014, 07:13 PM IST

करंट लागून क्रिकेट खेळाडूचा मृत्यू

क्रिकेट खेळताना करंट लागून एका १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना मध्य प्रदेशच्या हरदा येथील मदिना कॉलनीत झाले आहे. 

Dec 26, 2014, 04:43 PM IST

क्रिकेट खेळताना आणखी एकाचा मृत्यू

दोहामध्ये एका 32 वर्षीय भारतीय व्यक्तीचा क्रिकेट खेळताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मुंबईत स्थानिक सामन्यात मैदानावरच क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे.

Dec 14, 2014, 06:46 PM IST

कतारमध्ये क्रिकेट खेळतांना भारतीयाचा मृत्यू

एका ३२ वर्षीय भारतीयाचा आपल्या लग्नाच्या वाढदिवशीच क्रिकेट खेळतांना हृदय विकासाचा झटका आल्यानं मृत्यू झाला. 

Dec 14, 2014, 03:02 PM IST

मुंबईत सर्वाधिक मृत्यू हार्ट अटॅकनं...

मुंबईत सर्वाधिक मृत्यू हार्ट अटॅकनं... 

Dec 10, 2014, 09:38 AM IST

मुंबईत आणखी एका क्रिकेटरचा मैदानातच मृत्यू!

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिल ह्युजच्या निधनाला अजून आठवडाही उलटला नाही तोवरच आणखी एका क्रिकेटरनं मैदानातच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. 

Dec 10, 2014, 09:33 AM IST

हिवाळी अधिवेशनासाठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस हवालदाराचा मृत्यू

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. सुधाकर गंथळे असं मृत पोलिसाचं नावं आहे.

Dec 4, 2014, 12:23 PM IST

मुर्तिजापूरमध्ये भीषण अपघात, सात ठार , १ जखमी

अकोला इथल्या राष्ट्रीय महामार्गावर मुर्तिजापूरजवळ मारुती व्हॅननं ट्रकला धडक दिल्यानं सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. मृत प्रवासी अकोल्यातील रहिवासी असून हे सर्व जण पासपोर्ट आणण्यासाठी नागपूरला जात होते.

Dec 1, 2014, 11:08 AM IST

इलेक्ट्रिकचा शॉक लागून दोन चिमुकल्या बहिणींचा जागीच मृत्यू

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकात्मता नगर येथे दोन सख्या बहिणींचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. 

Nov 22, 2014, 07:52 PM IST

मुंबईत लोकलमध्ये दोन दिवसात 20 लोकांचा मृत्यू

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील मागील दोन दिवसांच्या घटनांमध्ये 20 लोकांना आपला जीव गमवावा गाला आहे.

Nov 20, 2014, 05:17 PM IST

नसबंदीमुळे नाही तर उंदीर मारणाऱ्या औषधांमुळे झाला 'त्या' महिलांचा मृत्यू

छत्तीसगडमधील बिलासपूर इथं नसबंदी करण्यात आलेल्या १३ महिलांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. पण, याच प्रकरणात आता एका धक्कादायक माहिती समोर येतेय. 

Nov 15, 2014, 03:49 PM IST