मृत्यू

सोलापूरमध्ये खाजगी बसला अपघात, आठ ठार

शिर्डीहून पंढरपूरला जाणारी खासगी बस मंगळवारी पहाटे सोलापूरमध्ये नदी पात्रात कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय. अपघातात बसमधील ८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

Oct 7, 2014, 12:39 PM IST

ब्रेन हॅमरेजमुळे कविता करकरे यांचा मृत्यू

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचं आज निधन झालंय. 

Sep 29, 2014, 03:23 PM IST

अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवाराचा हार्ट अॅटॅकने मृत्यू

कळवण मतदार संघातील एका उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. हरि पवार यांचा अर्ज बाद झाल्यानंतर, हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Sep 29, 2014, 03:18 PM IST

साताऱ्यात डॉल्बीच्या आवाजानं भिंत कोसळली, ३ ठार

गणेश विसर्जन मिरवणुकीतील डॉल्बीच्या जोरदार आवाजामुळं भिंत कोसळून ३ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यात घडली आहे. 

Sep 9, 2014, 11:12 AM IST

‘तो’ 25 दिवस झोपला भावाच्या प्रेतासोबत

मेरठमध्ये एक मुलगा आपल्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेतासोबत जवळपास 25 दिवस राहिला, झोपला. तो पूर्णपणे नैराश्याच्या छायेत आहे. 

Sep 7, 2014, 01:18 PM IST

जगातल्या सर्वात उंच व्यक्तीचा मृत्यू

  जगातला सर्वात उंच व्यक्तीचा वयाच्या ४४ व्या वर्षी मृत्यू झाला. युक्रेनमध्ये शेतकरी असलेला लियोनीद स्तादनीक हा व्यक्ती पोदोलीयांत्सी गावात रहात होता.

Aug 26, 2014, 09:19 PM IST

मुंबईत घरगुती गॅसच्या स्फोटात एकाचा मृत्यू, 10 जखमी

चेंबुरच्या पी.एल. लोखंडे मार्गावरील साईं दीप वसाहतीत सकाळी 7 च्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात 14 जखमी तर उमेश सकपाल या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

Aug 25, 2014, 01:58 PM IST

स्वित्झर्लंडला सुसाईड टुरिझममध्ये वाढ

भारतात इच्छामरणाला कायदेशीर मान्यता द्यावी की नाही यावरील वाद ताजा असतानाच स्वित्झर्लंडमध्ये 'सुसाई़ड टुरिझम'चे प्रमाण दुप्पटीनं वाढल्याची माहिती समोर आली आहे. 

Aug 22, 2014, 03:12 PM IST

ठाण्यात एका गोविंदाचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी

ठाण्यात एका गोविंदाचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी

Aug 19, 2014, 10:18 AM IST

‘संस्कृती’चा लोचा; दोघांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी

संस्कृती आणि जीवघेणा खेळ, असा केमिकल लोचा या दहीहंडीच्या निमित्तानं अनेक तरुणांमध्ये पाहायला मिळालाय. यंदाच्या दहीहंडीत दोन गोविंदांनी आपले प्राण गमावलेत तर 200 हून अधिक जण जखमी झालेत. 

Aug 19, 2014, 09:44 AM IST