मृत्यू

साखरपुड्यासाठी निघालेल्या प्रियंकावर मृत्यूचा घाला

'दिव्य मराठी' या वर्तमानपत्रामध्ये सांस्कृतिक आणि सिने पत्रकार प्रियंका डहाळे हिचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. ती केवळ २६ वर्षांची होती. 

May 12, 2015, 09:54 AM IST

व्हिडिओ: मस्करीत केलेली मारामारी जीवावर बेतली

मस्करीत केलेली मारामारी कशी जीवावर उठते याचं जीवंत उदारहण हैदराबादमध्ये पाहायला मिळालं. 

May 11, 2015, 12:48 PM IST

विवाहीत मुलीलाही वडिलांच्या जागी नोकरी मिळण्याचा हक्क

सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास, त्याच्या जागी त्याच्या मुलीलाही नोकरी मिळू शकते... यासाठी मुलगी अविवाहीतच असावी अशी काही अट नाही तर विवाहीत मुलीलाही वडिलांच्या जागी नोकरी मिळवण्याचा हक्क आहे, असा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयानं दिलाय. 

May 8, 2015, 07:36 PM IST

अपघात सलमाननं केला पण, उद्ध्वस्त झालं रवींद्रचं आयुष्य!

रविंद्र पाटीलचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे, या अपघाताच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल असलेला २४ वर्षांचा रविंद्र सलमानच्या सोबतच त्याचा बॉडीगार्ड म्हणून उपस्थित होता... आता तो या जगात नाही... ३ ऑक्टोबर २००७ रोजी रविंद्रचा डिप्रेशननं आणि क्षयरोगानं बळी घेतला.

May 6, 2015, 05:05 PM IST

नेपाळमधील मृतांची संख्या १५ हजारांवर पोहचल्याची शक्यता

विनाशकारी भूकंपात ढासळलेल्या नेपाळमधील मृतांची संख्या आता १५ हजारांवर पोहचल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. नेपाळच्या सेनाप्रमुखांनी ही शक्यता व्यक्त केलीय.

May 1, 2015, 07:00 PM IST

हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या बगदादीचा मृत्यू

इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल म्हणजेच बगदादीचा मृत्यू झाला आहे. 'रेडिओ इराण'ने हे वृत्त दिले आहे.  बगदादीच्या मृत्यूमुळे इसिसला मोठा झटका बसणार आहे.

Apr 27, 2015, 05:36 PM IST

तरुण अभिनेता के. विजयचा नेपाळच्या भूकंपामध्ये मृत्यू

नेपाळच्या भूकंपामध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. यातच तेलुगू चित्रपटातील तरुण अभिनेता के. विजय याचाही मृत्यू झालाय. 

Apr 27, 2015, 03:14 PM IST